इंजि.विश्वंभर पवार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना केली आर्थिक मदत.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास केली आर्थिक मदत संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशाचे पालन करून 85 भोकर विधानसभा मतदारसंघाचा फॉर्म भरलेला माघार घेऊन …
मौजे सायाळ तालुका भोकर येथील,कामाजी लंगोटे,आत्माग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना 15,000 हजार रुपयाची मदत करत #इंजि.#विश्वंभर #पवार यांनी केली दिवाळी साजरी
15 वर्षा पासून शेतकरी,आत्माग्रस्त गोरगरीब गरजू यांना मदत करत याही वर्षी #इंजि. विश्वंभर पवार साहेब अपंग व आत्मग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत 15,000 = व तसेच मौजे सोनारी ता. भोकर येथील क्षीरसागर कुटुंबीयास अल्पशा आजाराने निधन झालं असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती मिळताच त्यांना पण इंजि.विश्वंभर पवार साहेब यांनी 15,000 रुपये देऊन केली दिवाळी साजरी यावेळी उपस्थित..आनंद पाटील शिंदीकर, रवी गेन्तेवार, दर्शन पाटील डुरे , माधव पाटील व्यवहारे,विजय पाटील सोळंके,चेतन पाटील सोनारीकर, संजय हेमंत आमदरीकर, सचिन सुंकळेकर नांदेकर, नामदेव जाधव, बंटी पाटील,भानू पाटील,भारत तोडे,धम्मपाल तोडे, त्यांच्यासह मौजे,सायाळ येथील दिलीप साखरे, देवराव पाटील डुरे, राजू राजेवाड,माधव पाटील डुरे, गणेश येलूरे,लक्ष्मण डुरे, योगेश पाटील डुरे,गंगाधर आलेवाड, उपस्थीत होते सोनारी व सायाळ येथील ज्येष्ठ नागरिक व सर्व बंधू भगिनी उपस्थित होत्या..