कंधार मौ.गुंटूर येथील महाराष्ट्राला काळीमा फसणारी घटना

कंधार मौ. गुंटूर येथील महाराष्ट्राला काळीमा फसणारी घटना घडली. काही दिवसा पूर्वी गुंटूर येथील महसूल विभागाच्या जागे मध्ये पंचशील धोज्य दसवण्यात आला होता.व त्या जागेचा ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामपंचायत ठराव सुद्धा दिला होता. व तो ठराव बोद्ध समाजाणे तहसील कार्यालयाला दिला होता. कारण ती महसूल विगाची जागा बोद्ध विहारासाठी लावण्यात यावी परंतु तहसील कार्यालयाने तो ठराव पास न करता तो ग्रामपंचायत ठराव तो तहसील कार्यालतच डांबून ठेवला. व बोद्ध समाजाची दिशाभूल केली. मग बोद्ध समाजाने तो पंचरंगी धोज्य काढून एक महिन्या खाली बुद्ध रुर्ती बसवली होती. काही गाव गुंड्डानी बुद्ध मूर्तीला विरोध करत सकाळी पहाटे पोलीस प्रशासनाला घेऊन बुद्ध मूर्ती बोद्ध समजा न सांगता न कोणती नोटीस देता. ती बोद्ध मूर्ती हटविण्यात आली. त्या साठी आज पासून गुंटूर येथील बोद्ध समाज बुद्ध मूर्ती बसवा म्हणून सकाळ पासून साकळी उपोषनाला बसले आहेत. याचा ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करते. त्या बुद्ध मूर्तीचा अवमान झाला आहे.तात्काळ तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी बुद्ध मूर्ती सन्मानात बसवावी व ज्या व्यक्तींनी ती बुद्ध मूर्ती काढून. प्रशासनाच्या स्वादिन