बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे,या मागणीसाठी भोकर तालुक्यातील बौद्ध बांधव रस्त्यावर

भोकर: प्रतिनिधी भोकर येथे रोजी गुरुवार.06/03/2025/भोकर शहर आणी तालुक्यातील बौद्ध बांधवाच्या वतीने महाबोधी विहार बौद्धगया हे ब्राम्हणांच्या ताब्यातुन काढुन बौद्धभिक्षुच्या ताब्यात द्यावे या मागनी साठी भोकर तहसील कार्यालया वर विराट मोर्चा काढन्यात आला,या मोर्चाचे नेतृत्व भोकर तालुक्यातील जेष्ठ सामाजीक कार्यर्कर्ते एल.ए.हिरे,भिमशाहीर साहेबराव येरेकार,भिमराव दुधारे,मनोज गिमेकर,सुनिल कांबळे,विक्रम क्षिरसागर,सुभाष तेले,प्रा.अंनत मुनेश्र्वर,विजय कावळे,एडके माजी सरपंच नांदा,सुमेशजी फुगले,भारतीय बौद्धमहासभेची संपुर्ण टिम,देवा हटकर,कांतीलाल जौंधळे,कपील कांबळे,डाॅ.साईनाथ वाघमारे,पि.पी.हनवते,मानीक जाधव,सिद्धार्थ जाधव,सम्राट हिरै,सर्पमिञ दलीत डोगंरे,केतन राव,सुनिल दुधारे,संघदिप वारघडे,भिमराव हनवते,सत्यपाल कदम,कैलास कदम,बाबुराव कदम,भिमराव मस्के,परमेश्र्वर येरेकार, आंनद ढोले गोरखनाथ मस्के,उघडेराव पो.पा.राजेश दाडंगें व समता सैनिक दलाची संपुर्ण टिमं,माधव डोंगरे,आशीत सोनुले,निखील हंकारे,गोटु क्षिरसागर,प्रेम उघडे,यांनी केले,या मोर्चामध्ये भोकर शहरातील आणी भोकर तालुक्यातील संपुर्ण गावा गावातुन बौद्ध उपासक आणी उपासीका हजारोच्या संख्येने उपस्थीत होत्या.हा मोर्चा विश्रामगृह भोकर येथुन निघुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील आॅफीसवर धडकला,या र्मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले,सभेनंतर मा.तहसीलदार यांना सकल बौद्ध बांधवाच्या वतीने निवेदन सादर करन्यात आले.यावेळी भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मा.अजय कुभांरे साहेब यांनी चोख बंदोबस्त लावुन सहकार्य केले,पोलीस उप निरिक्षक मा.औटे,एपीआय राठोड मॅडम,आणी प्रमोद जौधंळे सरानी सहकार्य केले,हा संपुर्ण मोर्चा सुनियोजीत पार पाडन्यासाठी,वंचीतचे भोकर ता.अध्यक्ष मा.दिलीप राव,सामाजीक कार्यर्कर्ते राजेशजी चंद्रे,भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंददादा गायकवाड,जिल्हासंपर्कप्रमुख राहुलदादा सोनकांबळे,तालुका अध्यक्ष प्रतिकदादा कदम,सुमीत गुंडेराव,या कार्यर्कर्त्यांनी राञंन दिवस उन्हातानात फिरुन अवघ्या तिन दिवसामध्ये अपार कष्ट करुन हा मोर्चा यशस्वी केला.संपुर्ण बौद्ध बांधावाचे जाहीर आभार.मानले