युवा पॅंथर संघटनेचे प्रमुख राहुल दादा प्रधान यांचा भोकर शरात वाढदिवस साजरा..

भोकर तालुका प्रतिनिधी महाराष्ट्रतील सामाजिक संघटना म्हणून ओळखली जाणारी.युवा पॅंथर सामाजिक संघटनेचे संघटना प्रमुख राहुल दादा प्रधांन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे खिचडी वाटप रुग्णांना फळे वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित .भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित कुंभारे साहेब तहसील चे लिपिक सिद्धार्थ सोनसळे साहेब नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वृषभ पवार साहेब ग्रमीण रूग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी प्रताप चव्हाण व रूग्णालयातील सर्व कर्मचारी व सेवक यांचा सत्कार करण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमास युवा पँथर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहावे युवा पँथर भोकर तालुका अध्यक्ष आशितदादा सोनुले व सामाजिक कार्यकर्ते निखिल दादा हंकारे यांनी आवाहन केले आहे