विधानसभेसाठी उमेदवार, पक्ष व चिन्ह 85- #भोकर :

कदम कोंढेकर तिरुपती उर्फ पप्पु बाबुराव – इंडियन नॅशनल काँग्रेस (हात),
कमलेशकुमार पांडूरंगराव चौदंते- बहुजन समाज पार्टी (हत्ती),
चव्हाण श्रीजया अशोकरराव- भारतीय जनता पार्टी (कमळ),
साईप्रसाद सुर्यकांतराव जटालवार- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन),
डॉ. अर्जुनकुमार सीताराम राठोड- जन जनवादी पार्टी (संगणक),
कौसर सुलताना अलताफ अहमद- इंडियन नॅशनल लीग (एअर कंडिशनर),
तिरुपती देवीदास कदम- जनता दल (सेक्युलर) (कपाट),
दिनेश मुक्तीराम लोणे- रिपब्लिकन सेना (किटली),
नागनाथ लक्ष्मन घिसेवाड- जनहित लोकशाही पार्टी (शिवण यंत्र),
मखसुद अ. रज्जाक शेख- ऑल इंडिया मजलिस-ई-इन्कलाब-ई-मिल्लत (बॅट),
साहेबराव बाबा गोरठकर- राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी),
सुरेश टिकाराम राठोड- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),
म. अफसर म. नवाज -अपक्ष (फळांची टोपली),
अलताफ अहेमद एकबाल अहेमद – अपक्ष्ाा (सफरचंद),
अशोक माधवराव क्षीरसागर-अपक्ष (जहाज),
गौतम अर्जून सावते-अपक्ष (प्रेशर कुकर),
चंद्रकांत विठ्ठल मुस्तापुरे-अपक्ष (फणस),
जाकीर सगीर शेख-अपक्ष (बेबी वॉकर),
दशरथ बाबय्या स्वामी-अपक्ष (नारळाची बाग),
भिमराव संभाजी दुधारे-अपक्ष (फुगा),
महानंदा नागोराव मोटेकर-अपक्ष (बांगड्या),
माधव नरसिंग मेकेवाड-अपक्ष (नागरीक),
विलास दिगांबर शिंदे-अपक्ष (फलंदाज),
संतोष प्रभु गव्हाणे-अपक्ष (ऑटो रिक्शा),
संभाजी रामजी काळे-अपक्ष (खाट)