Day: January 4, 2025

आजच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती कमी होत चालली आहे- खा. प्रा. रवींद्र चव्हाण: भोकर मध्ये साहित्य संमेलन.

भोकर( तालुका प्रतिनिधी) साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांची पुस्तके वाचून ज्ञानामध्ये