आ.संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे वडचूना येथील अनेक मान्यवरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…

हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सुरेश नाईक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग राठोड, पंजाब चव्हाण,सोमला राठोड,प्रभु चव्हाण,शाळीग्राम चव्हाण, गणेश चव्हाण ग्रा पं स, विठ्ठल आडे ग्रा पं स, मुरली महाराज आडे,ओंकार राठोड़,सुदाम आड़े,प्रकाश आडे,सुंदर आडे,परसराम आडे, श्रीराम राठोड,शेषराव राठोड़, गंगाधर चव्हाण,बाळु आड़े,साहेबराव कांबळे,जालिंदर राठोड, अविनाश राठोड, अंकुश राठोड बालाजी राठोड,वैभव राठोड,कृष्णा जाधव,सुनिल राठोड़,संदिप आड़े,शाम आडे,अर्जुन राठोड,प्रवीण तरखे व इतर अनेक मान्यवरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad