आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल

भारतीय माहिती अधिकार चे सदर अंक व डिजिटल मैगजीन लिंक भारतीय संविधानाचे सर्वसामान्य जनतेत प्रबोधनाचे काम करेल या उद्धेशाने प्रकाशित होत असते, तरी आमचे अंक रद्दी मध्ये न घालता आपण वाचून झाल्यास आपले पाहूने,मित्र,शेजारी यांना वाचावयास द्यावे.जेणेकरून सर्वसामान्य जनता भारतीय कायदयाने साक्षर सक्षम बनेल..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नफरत vs मोहब्बत पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन.

काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली पुस्तकाची प्रशंसा. जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या पुढाकाराने पुस्तकाचे झाले प्रकाशन.