Skip to content
Mon. Mar 23rd, 2026
  • Youtube
  • Facebook
  • Twitter
  • Privacy Policy
  • disclaimer
आदिवासी क्रांती मराठी न्यूज

आदिवासी क्रांती मराठी न्यूज

मुख्यसंपादक: विजयकुमार भाऊ मोरे

Primary Menu आदिवासी क्रांती मराठी न्यूज

आदिवासी क्रांती मराठी न्यूज

  • About Us
  • Contact Us
  • disclaimer
  • Home
  • Home
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Home
  • अक्कलकोट
  • भोकर मध्ये इंग्रजी शाळा कडून मोठ्या प्रमाणात फी वसुली; पावती मात्र दिल्या जात नाही….
  • अकोट
  • अकोला
  • अक्कलकोट
  • अमरावती
  • अर्धापुर
  • अहमदनगर
  • आखाडा बाळापूर
  • उजनी
  • उमरखेड
  • उमरी तालुका
  • उरण
  • उस्मानाबाद
  • एरंडोल
  • ऐड
  • औढानागनाथ
  • औरंगाबाद
  • औसा
  • कंधार
  • कन्नड
  • कळंब
  • कळमनुरी
  • कवठेमहाकाळ
  • काही विशेष घडामोडी
  • किनवट
  • कुंडलवाडी
  • कॉईम
  • कोडलवाडी
  • कोपरगाव

भोकर मध्ये इंग्रजी शाळा कडून मोठ्या प्रमाणात फी वसुली; पावती मात्र दिल्या जात नाही….

2 years ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
Post Views: 481

भोकर( तालुका प्रतिनिधी )भोकर शहरात इंग्रजी शाळा गल्लीबोळात जागोजागी सुरू करण्यात आले असून पालकाकडून मोठ्या प्रमाणात फी वसुली केली जात आहे पावती मात्र दिली जात नाही अनाधिकृत इंग्रजी शाळा कडून पालकांची लूट केल्या जात आहे शिक्षण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
भोकर शहरात काही इंग्रजी शाळांची परवानगी आहे मात्र तिथे 30 ते 40 हजार रुपयापर्यंत विद्यार्थ्याकडून फी वसुली केली जाते,पुस्तके शाळेतच घ्यावी लागतात,शूज शाळेतच घ्यावा लागतो इतर साहित्य शाळेतच घ्यावे लागते, इंग्रजी शाळांच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुट केल्या जात आहे ,आपला पाल्य दर्जेदार शिक्षण घेऊन उच्चशिक्षित व्हावा ही पालकांची अपेक्षा असते काही शाळांमध्ये मात्र अप्रशिक्षित शिक्षक ठेवल्या गेले आहेत, दहावी बारावी पास असलेल्या शिक्षिका ठेवण्यात येतात काही अनाधिकृत शाळांनी तर उच्छाद मांडला आहे इंग्रजी शाळांचा बाजाराच सुरू केला असून परवानगी नसताना सुद्धा इंग्रजी शाळा चालविल्या जातात
पावती नदेता चालतो कारभार; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष.
भोकर शहरात परवानगी असलेल्या नामांकित इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांकडून फी वसुली केली जाते मात्र त्याची पावती दिल्या जात नाही वेगवेगळ्या वस्तू खरेदीच्या नावाखाली ही फीस वसूल केल्या जाते याबाबत शिक्षणा विभागाने चौकशी करणे गरजेचे आहे अनधिकृत इंग्रजी शाळा काढून सुद्धा मोठ्या प्रमाणावर भोकर शहरात गल्लीबोळात सुरू झालेल्या शाळा पावती न देता मोठ्या प्रमाणावर फी वसुली करत आहेत याबाबत शिक्षण विभागाला तक्रार करून देखील सदर शाळांची चौकशी होत नाही इंग्रजी शिक्षणाचा बाजार मांडून वसुलीचा धंदा करणाऱ्या अनाधिकृत इंग्रजी शाळांची चौकशी होणे गरजेचे आहे

Continue Reading

Previous भोकर शहर व ग्रामीण भागात बोरगाव शिवारात चालतो खुलेआम जुगार.पोलिसाचा धाक नाही
Next दै.रोखठोक समुहातर्फे बहुजन नेते घिसेवाड यांना “महाराष्ट्र भुषन” तर शेंडगे बापू यांना “समाज रत्न” पुरस्कार जाहीर –

More Stories

  • उमरी तालुका
  • ताज्या घडामोडी
  • नरसी
  • नादेंड
  • बिलोली
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर
  • रायगड

भोकर नगरपरिषदेत नगरसेवक प्रतिनिधींचा लुडबुडपणा वाढला दबंग नगरसेवक साईप्रसाद जटालवार यांनी केली तक्रार..

1 week ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • उमरी तालुका
  • उरण
  • ठाणे
  • ताज्या घडामोडी
  • दिल्ली
  • नरसी
  • नादेंड
  • बिलोली
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर
  • मुंबई
  • मुंबई आणि कोकण
  • रायगड

नवी मुंबई हादरली! मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख पडली महागात; लग्नाचे आमिष दाखवून ३२ वर्षीय घटस्फोटीत महिलेवर अत्याचार आणि १२ लाखांची फसवणूक

1 month ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • उमरी तालुका
  • ताज्या घडामोडी
  • नरसी
  • नादेंड
  • बिलोली
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर
  • रायगड

नांदेड हादरले! १० हजार रुपयांसाठी तरुणाला बेदम मारहाण, PSI ने तोंडावर लघवी केल्याचा धक्कादायक आरोप

1 month ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • उमरी तालुका
  • ताज्या घडामोडी
  • नरसी
  • नादेंड
  • बिलोली
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

मीटर बंद असताना 55 हजारांहून अधिक वीजबिल आंदेगावातील गरीब महिलेवर महावितरणचा ढिसाळ कारभार उघड

1 month ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • उरण
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

मेंदूच्या आजाराने ग्रस्त १७ वर्षीय तरुणीचा रुग्णालयात मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा आक्रोश

2 months ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • उमरी तालुका
  • उरण
  • ताज्या घडामोडी
  • नरसी
  • नादेंड
  • बिलोली
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर
  • रायगड

आटेगाव उपसरपंचांच्या पत्नीचा दुधगंगा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; सरवडे येथे सापडला मृतदेह

2 months ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथिल रामकथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद: दत्त याग महायज्ञ साठी मोठी गर्दी

2 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज

लोकसेवा आयुर्वेदिक नशा मुक्ती व मुळव्याध उपचार केंद्रात अनेकांना दिलासा

18 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणावर अखेर नितेश राणेंनी सोडले मौन; विरोधकांना दिले सडेतोड उत्तर.जाणुन घ्या 

18 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

भोकरातील प्रलंबित प्रश्नांवरून समता विचार मंचचा इशारा; २३ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

18 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज

सांगलीत खळबळ: चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीवर प्राणघातक हल्ला, बहिणीला वाचवण्यासाठी भाऊ धावला पण…

2 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

​भोकरमध्ये ‘बँक ऑफ बडोदा’च्या बँक मित्रांचा उच्छाद; तक्रारीनंतरही प्रशासन ढिम्म, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक लक्ष देणार का?

2 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • नादेंड
  • ब्रेकिंग न्युज

नांदेडमध्ये थरार! भररस्त्यात दुचाकीसह तरुणाने घेतला पेट; शरीरातून गूढ स्फोट झाल्याने खळबळ

2 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज

भोंदूबाबा खरातच्या नावासमोर ‘कॅप्टन’ लावू नका! लष्कराचा अपमान खपवून घेणार नाही, संभाजीराजे छत्रपतींचा संताप काय म्हणाले वाचा

2 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज

शेतातील सोलार पंप ३८ दिवसांपासून ठप्प; C.I.R. सोलार कंपनीला ब्लॅकलिस्ट करा – शेतकऱ्याची संतप्त मागणी!”

2 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल

Google Ads

संपुर्ण बातमी पत्र

  • तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथिल रामकथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद: दत्त याग महायज्ञ साठी मोठी गर्दी March 23, 2026
  • लोकसेवा आयुर्वेदिक नशा मुक्ती व मुळव्याध उपचार केंद्रात अनेकांना दिलासा March 22, 2026
  • नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणावर अखेर नितेश राणेंनी सोडले मौन; विरोधकांना दिले सडेतोड उत्तर.जाणुन घ्या  March 22, 2026
  • भोकरातील प्रलंबित प्रश्नांवरून समता विचार मंचचा इशारा; २३ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा March 22, 2026
  • सांगलीत खळबळ: चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीवर प्राणघातक हल्ला, बहिणीला वाचवण्यासाठी भाऊ धावला पण… March 21, 2026
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथिल रामकथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद: दत्त याग महायज्ञ साठी मोठी गर्दी

2 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज

लोकसेवा आयुर्वेदिक नशा मुक्ती व मुळव्याध उपचार केंद्रात अनेकांना दिलासा

18 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणावर अखेर नितेश राणेंनी सोडले मौन; विरोधकांना दिले सडेतोड उत्तर.जाणुन घ्या 

18 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

भोकरातील प्रलंबित प्रश्नांवरून समता विचार मंचचा इशारा; २३ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

18 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज

सांगलीत खळबळ: चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीवर प्राणघातक हल्ला, बहिणीला वाचवण्यासाठी भाऊ धावला पण…

2 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

​भोकरमध्ये ‘बँक ऑफ बडोदा’च्या बँक मित्रांचा उच्छाद; तक्रारीनंतरही प्रशासन ढिम्म, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक लक्ष देणार का?

2 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • नादेंड
  • ब्रेकिंग न्युज

नांदेडमध्ये थरार! भररस्त्यात दुचाकीसह तरुणाने घेतला पेट; शरीरातून गूढ स्फोट झाल्याने खळबळ

2 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज

भोंदूबाबा खरातच्या नावासमोर ‘कॅप्टन’ लावू नका! लष्कराचा अपमान खपवून घेणार नाही, संभाजीराजे छत्रपतींचा संताप काय म्हणाले वाचा

2 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज

शेतातील सोलार पंप ३८ दिवसांपासून ठप्प; C.I.R. सोलार कंपनीला ब्लॅकलिस्ट करा – शेतकऱ्याची संतप्त मागणी!”

2 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज

छत्रपती संभाजीनगर: १३ वर्षीय चिमुकलीचा बालविवाह उधळला; दामिनी पथकाची धडक कारवाई, बापावर गुन्हा दाखल!काय घडलं वाचा

3 days ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल

Live FM Radio

जाहिरात 1

Live Cricket Score

विदर्भ

  • राशीफळ
  • लाईव्ह व्हिडिओ न्युज
  • लाखनी
  • लातूर
  • लेख
  • लॉगिन
  • लोहा
  • वर्धा
  • वसमत
  • वांरगा
  • वाशिम
  • विदर्भ
  • व्हीडीवो न्युज
  • शिंदखेडा
  • शिरपूर
  • शिरूर अनंतपाळ
  • शेती
  • शेती विषयक
  • श्रीरामपूर
  • संगमनेर
  • संपर्क
  • संपादकीय
  • सांगली
  • साकी
  • साकोली
  • सातारा
  • सिंधुदुर्ग
  • सुरत
  • सेनगाव
  • सोयगाव
  • सोलापूर
  • हडपसर
  • हदगाव
  • हालबीटोला
  • हिंगोली
  • हिमायतनगर

ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनाची सकारात्मक भूमिका:भोकर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण मागे

2 years ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • अकोला
  • विदर्भ

शेतकरी कुटुंबातील कष्टकरी बेरोजगार विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवावी या मागणी करिता ग्राम विकास मंत्रालय यांना निवेदन.सम्राट अशोक सेना

3 years ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल

क्राईम

  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथिल रामकथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद: दत्त याग महायज्ञ साठी मोठी गर्दी

2 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज

लोकसेवा आयुर्वेदिक नशा मुक्ती व मुळव्याध उपचार केंद्रात अनेकांना दिलासा

18 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणावर अखेर नितेश राणेंनी सोडले मौन; विरोधकांना दिले सडेतोड उत्तर.जाणुन घ्या 

18 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • ताज्या घडामोडी
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

भोकरातील प्रलंबित प्रश्नांवरून समता विचार मंचचा इशारा; २३ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

18 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल

राज्य महाराष्ट्र

  • राज्य/महाराष्ट्र

वंदे भारत ट्रेन चा विस्तार नांदेड पर्यंत होणार : खा.डॉ.अजित गोपछडे.

1 year ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल

वंदे भारत ट्रेन चा विस्तार नांदेड पर्यंत...

  • राज्य/महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंचे आमदारांना आदेश, पहा काय आहेत आदेश..

1 year ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल

आपआपल्या मतदारसंघात जा, जल्लोष साजरा करा मुंबई: विधानसभा...

  • अमरावती
  • अहमदनगर
  • उमरखेड
  • उमरी तालुका
  • उस्मानाबाद
  • कळमनुरी
  • कवठेमहाकाळ
  • काही विशेष घडामोडी
  • कॉईम
  • क्राईम डायरी
  • क्रीडा व मनोरंजन
  • ताज्या घडामोडी
  • तामसा
  • धर्माबाद
  • मंगरूळपीर
  • मंगळवेढा
  • महिला विश्व
  • माहुर
  • मिरज
  • मुंबई
  • मुंबई आणि कोकण
  • मुखेड
  • मुदखेड
  • मोबाईल
  • यवतमाळ
  • राज्य/महाराष्ट्र
  • वसमत
  • वाशिम
  • श्रीरामपूर
  • संगमनेर
  • हिमायतनगर

भोकर नगरीत मी पत्रकार आहे मला जाहिरात का नाही अशा तोत्या पत्रकार चा सुळसुळाट बनावट आयडी कार्ड चा उपयोग करून अधिकर्‍यास धमकी

1 year ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल

भोकर तालुका म्हणजे मराठवाड्यातील एकमेव तालुका निवडणुकीच्या...

खान्देश

  • अकोट
  • अकोला
  • अक्कलकोट
  • अमरावती
  • अर्धापुर
  • अर्धापूर
  • अहमदनगर
  • आखाडा बाळापूर
  • उजनी
  • उमरखेड
  • उमरी तालुका
  • उरण
  • उस्मानाबाद
  • एरंडोल
  • ऐड
  • औढानागनाथ
  • औरंगाबाद
  • औसा
  • कंधार
  • कळमनुरी
  • कवठेमहाकाळ
  • काही विशेष घडामोडी
  • किनवट
  • कुंडलवाडी
  • कॉईम
  • कोडलवाडी
  • कोपरगाव
  • कोरपना
  • कोल्हापूर
  • खान्देश
  • छत्रपती संभाजी नगर
  • जळगाव
  • जवळाबाजार
  • जालना
  • जितुर
  • ठाणे
  • ताज्या घडामोडी
  • तामसा
  • तिरोडा
  • दापोली
  • धर्माबाद
  • धारणी
  • नंदुरबार
  • नरसी
  • नागपुर
  • नादेंड
  • नाशिक
  • पंढरपूर
  • परतुर
  • परभणी
  • पुणे
  • पुर्णा
  • पुसद
  • पोंभुर्णा
  • बिलोली
  • ब्रेकिंग न्युज
  • भोकर

राज्य उत्पादन शुल्क कोमात, अवैध दारू विक्री जोमात

1 year ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • खान्देश

होळी हा आदिवासींचा महत्त्वाचा सण-प्रा. मोतीलाल सोनवणे…

1 year ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • खान्देश

विशाल रायते यांच्या झाडे देऊन अनोखा वाढदिवस साजरा-प्रा. मोतीलाल सोनवणे

2 years ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल
  • उमरखेड
  • उमरी तालुका
  • उरण
  • एरंडोल
  • ऐड
  • औरंगाबाद
  • औसा
  • कंधार
  • कन्नड
  • कळंब
  • कवठेमहाकाळ
  • काही विशेष घडामोडी
  • किनवट
  • कुंडलवाडी
  • कोपरगाव
  • कोल्हापूर
  • क्राईम डायरी
  • क्रीडा व मनोरंजन
  • खान्देश
  • गंगापूर
  • गडचिरोली
  • गुजरात
  • गोंडपिंपरी
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • चांदुर
  • चिखलदरा
  • जळगाव
  • जवळाबाजार
  • जालना
  • जितुर
  • ठाणे
  • ताज्या घडामोडी
  • तामसा
  • तिरोडा
  • दापोली

दै.रोखठोक समुहातर्फे बहुजन नेते घिसेवाड यांना “महाराष्ट्र भुषन” तर शेंडगे बापू यांना “समाज रत्न” पुरस्कार जाहीर –

2 years ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल

देशविदेश/राष्ट्रीय

महाराष्ट्रा च्या जनतेचा बुलंद आवाज आदिवासी क्रांती मराठी न्युज..

सूचना

विशेष सूचना : • आदिवासी क्रांति मराठी न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून आदिवासी क्रांति मराठी न्यूज पोर्टल चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . आदिवासी क्रांति मराठी न्यूज पोर्टल मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता आदिवासी क्रांति मराठी न्यूज पोर्टल तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार आदिवासी क्रांति मराठी न्यूज पोर्टल नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे नांदेड न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

मुख्यसंपादक/विजयकुमार मोरे

calendar

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Visitor

0603886

Advertisement

This website is protected by DMCA

DMCA.com Protection Status
  • राज्य/महाराष्ट्र
  • क्रीडा व मनोरंजन
  • महिला विश्व
  • ब्रेकिंग न्युज
  • क्रीडा व मनोरंजन
  • औरंगाबाद
  • मुंबई आणि कोकण
  • मुंबई आणि कोकण
  • नादेंड
  • संपादकीय
  • क्राईम डायरी
  • राज्य/महाराष्ट्र
  • सोलापूर
  • ऐड
  • व्हीडीवो न्युज
  • देशविदेश/राष्ट्रीय
  • परभणी
  • कॉईम
  • शेती विषयक
  • लॉगिन
  • About Us
  • Privacy Policy
  • disclaimer
  • Contact Us
  • Youtube
  • Facebook
  • Twitter
  • Privacy Policy
  • disclaimer

Design by LitsBros Pvt. Ltd.(Laksh IT Solution) 9503351933

WhatsApp us

join