भोकर येथे महार्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती पोलिस प्रशासनाच्या सहकार्य मुळे उत्सवात साजरी..

भोकर: भोकर शहरात दि.८/१२/२०२३ रोजी रविवार महार्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती साजरी भोकर शहरात.परिसरात विविध ठिकाणी भगवान महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.भगवान महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती,नंदी नगर जयंती मंडळ,गाधी नगर जयंती मंडळ,यांनी महार्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती मिरवणूक शांततेत पार पडली.महार्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सर्व समाजबांधव,नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित येथे.महर्षी वाल्मीकी ऋषी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक जयंती मंडळ,नंदी नगर महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी वाल्मीकी ऋषींचे कार्य व योगदानाबाबत सर्व समाजबांधवांना माहिती देण्यात आली. यावेळी महार्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती पोलिस प्रशासनाच्या सहकार्य लाभले.व जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आदींसह अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.