मुदखेड बस स्थानकावर आलेल्या खेड्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी स्वाक्षरी अभियानातून दादांचे तसेच महायुती सरकारचे धन्यवाद मानले.

माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.नाअजित दादा पवार साहेब ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनील जी तटकरे साहेब,महिला प्रदेशाध्यक्षा मा.सौ.रुपालीताई चाकणकर ,या सर्वांच्या आदेशान्वये,नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष इंजिनीयर विश्वंभर पवार साहेब, व महिला जिल्हाध्यक्षा मा.सौ. पूजाताई व्यवहारे डोंगरगावकर, यांच्या मार्गदर्शनातआज दि 22/09/2024 रोजी
,मुदखेड तालुका येथे बसस्थानक येथे,माझी लाडकी बहीण योजना ,लेक लाडकी,मुलींना मोफतपदवी शिक्षण,अन्नपूर्णा,या सर्व योजना दिल्या बद्दल महायुती सरकार व अजित दादा पवार साहेब,यांचे विशेष धन्यवाद म्हणून तसेच या सर्व योजना महिलांना लाभदायक आहेत . हो या सर्व योजना पुढील पाच वर्ष सुरू राहाव्यात याकरिता नांदेड उत्तर जिल्हा मुदखेड तालुका येथील,बस स्थानकावर आलेल्या गाव खेड्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी स्वाक्षरी अभियानातून दादांचे तसेच महायुती सरकारचे धन्यवाद मानले.व ही योजना खूप चांगल्या प्रकारे आहे आमच्या या योजनेतून काही प्रश्न सुटत आहेत आम्हाला खूप मोठी आर्थिक मदत होत आहे .दादा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हाव असं व्यक्तत्व करताना दिसून आले, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री मा. ना. आदित्य तटकरे व या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना.अजित दादा पवार साहेब यांच व महायुती सरकार ही योजना आल्याबद्दल त्यांच अभिनंदन केले.
यावेळी,मुदखेड शहराध्यक्ष महिला मा.सौ.रुक्मिणी कुंचटवाद,महिला जिल्हा उपाध्यक्ष नांदेड,मा.अनुसया डोनगावकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुदखेड शहराध्यक्ष, मा.मोहम्मद बुराण, मुदखेड कार्याध्यक्ष, मा. शंकर पाटील गंडर्स,तालुका उपाध्यक्ष मुदखेड मा. प्रदीप ढगे,जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी, मा.गजानन बोडके, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष नांदेड माधव पाटील डोंगरगावकर,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष भोकर मा.सचिन सुंकळेकर नांदेकर,व तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..