सुनिल येळवे एक आदर्श समाजसेवक-प्रा.मोतीलाल सोनवणे


या जगातली काही माणसे जन्माला येतात ते विजयाच्या व कर्तुत्वाचा झेंडा हाती घेऊनच. जीवनाचं सोनं करण्यासाठी स्वतःच्या जन्माचे सार्थक करण्यासाठी,आपल्या उद्धारासाठी आणि पर्यायाने जनतेच्या उद्धारासाठी त्यांचा जन्म होत असतो आणि ते विजयाची साक्ष देणारे स्तंभ होतात.जनतेचे आधारस्तंभ होतात.आदिवासी टोकरे कोळी जमातीला प्रकाश देणारे दीपस्तंभ होतात.जन्म येणे देवा हाती पण जन्माचे सोने करणे ही मानवी कृती असं* *सर्वसाधारण म्हटले जाते. सुनिल येळवे यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. सुनील शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे- सु म्हणजे चांगले. नील म्हणजे आकाश. आकाश ज्याप्रमाणे भव्य दिव्य असतं त्याप्रमाणे त्यांचं मनही भव्य दिव्य आहे.ते मनाचे मोठे व दिलदार आहेत.गोरगरिबांना मदत करणे, आदिवासी टोकरे कोळी जमातीचा मुला/मुलींचे लग्न वेळेवर झाली पाहिजे म्हणून स्वतः सहभागी होतात व लग्न जमवतात ते लग्न जोडण्याचे काम करतात.मोडण्याचे पाप त्यांनी कधीच केले.नाही.अशा महान व्यक्तीस
*आप जिओ हजारो साल*
साल के दिन हो पचास हजार
आदिवासी विकास संघाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Google Ad