भोकर भोकर तालुका सरपंच पदी अध्यक्ष माधव अमृतवाड तर उपाध्यक्षपदी सुमेश फुगले यांची निवड करण्यात आली आहे 12 months ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल भोकर (तालुका प्रतिनिधी) भोकर तालुका सरपंच संघटनेची भाजप प्रणित कार्यकारिणी यापूर्वी घोषित करण्यात आली होती