Day: January 3, 2025

महिलांच्या शिक्षणाची माता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

भारतीय समाज व्यवस्थे मध्ये स्त्री पुरुष विषमता पहावयास मिळते लिंगभेदाच्या आधारावर समाजामध्ये भेदभाव केला जातो.