भोकर पत्रकारांनी आव्हानाला तोंड देण्यासाठी पर्याय तयार करावेत- उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी 6 months ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल भोकर (तालुका प्रतिनिधी) स्वातंत्र्य पूर्वीच्या काळामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेली पत्रकारिता सामाजिक हिताची होती