Day: February 7, 2025

अवैध रेती चोरट्या मार्गाने वहातुक करणारे हायवा टिप्पर ला पकडले ३० लाख ३० हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त..

भोकर पोलीस विभागाची धाडसी कारवाई… भोकर ( प्रतिनिधी ) शहरासह तालुक्यात अवैधरीत्या खुलेआम रेती वाहतूक