ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्युज भोकर भोकर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रीय एकता दिनानिमित्त या स्पर्धेत १२५ स्पर्धकाचा सहभाग 6 hours ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल भोकर/ सुभाष नाईक राष्ट्रीय एकता दिन व भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाच्या अनुषंगाने