भोकर पत्रकार अहेमदभाई करखेलीकर यांना पुणे येथील शांती दुत परिवारातर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
पुणे येथील शांती दूत परिवारातर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला भोकर पत्रकार अहेमदभाई करखेलीकर यांना पुणे येथील शांती दुत परिवारातर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भोकर- भोकर येथील दैनिक भास्करचे ज्येष्ठ पत्रकार बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष. भोकर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष अहेमदभाई करखेलीकर यांना असून दि.26 जुन 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे देण्यात आला आहे. आहे.पत्रकार अहमदभाई करखेलीकर हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. दैनिक भास्करच्या माध्यमातून सडेतोड निर्भीडपणे सत्यावर आधारित अन्याय. अत्याचारा. भ्रष्टाचार विरोधात लिखाण करुन जनतेला न्याय मिळवून देणारे निर्भिड पत्रकार आहे . भोकर रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशाचे प्रश्न सोडत आहे. अहेमदभाई करखेलीकर यांनी दै. पुण्यनगरी.दै.ऐकमत, कितीतरी न्यूज चैनल आदी चे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.करत आहे. पत्रकार क्षेत्रातील योगदाना बद्दल त्यांना अनेक सेवाभावी संस्था तर्फे विविध पुरस्कार मिळले असून प्रशासनातील उच्च पध्दस्थ अधिकाऱ्या तर्फे प्रशस्ती,सन्मान पत्र देवून गौरव करण्यात आला आहे. दि.26 जुन 2023 रोजी पुणे येथे एन. एम. वाडिया हॉस्पिटल कैपंस. अँड कॉलेज ऑफ नर्सिंग आडिटोरियम पुणे राष्ट्रीय स्तरची कॉन्फरन्स मध्ये पत्रकार अहमदभाई करखेलीकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावर मा.डॉ. वेंकटसाई चलसानी राष्ट्रीय सल्लागार कमिटी समिती व प्रेरक वक्ते व समाज कार्यकर्ते, मा.श्री रामदास माने प्रसिद्ध उद्योजक, मा.सौ आरती ताई कोंढरे सचिव शांतीदूत परिवार व नगरसेविका उपाध्यक्ष बी.जे.पी. पुणे, मा.सौ. सुप्रिया जी बडवे प्रसिद्ध उद्योजिका व उपाध्यक्ष शांतिदूत परिवार, मा.डॉ. मधुसूदन घाणेकर राष्ट्रीय सल्लागार समिती व प्रेरक वक्ते व समाज कार्यकर्ते, मा.डॉ. शालिग्राम भंडारी प्रेरकवक्ते व समाज कार्यकर्ते, मा. डॉ. दत्ता कोहिनकर माईंड पॉवर ट्रेनर व अध्यक्ष शांतीदूत परिवार महाराष्ट्र, मा.श्री. समृद्धी जाधव प्रेरक वक्ते व समाज कार्यकर्ते व मा.श्री. विजय भोंसले उद्योजक, कृषी भूषण मा.श्री. एकनाथ रावजी कराळे, युनिटी हॉस्पिटलचे मा.डॉ.अमित काळे व त्यांच्या पत्नी मा.डॉ. सौ. प्रिती काळे, मा.डॉ.योगिता ताई जाधव-कराळे ट्रस्टी शांतिदूत परिवार व बालशांतीदूत *angelपरी प्रिय दयानंदा, मा.श्री. संतोष जाधव ट्रस्टी शांतिदूत परिवार असे अनेक मन्यवर उपस्थित होते. शांती गुरु परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आयपीएस विठ्ठलराव जाधव साहेब पोलीस महानिरीक्षक यांनी सर्वांचे आभार मानले.पुरस्कार मिळाल्याबद्दल.राजकीय. सामाजिक. शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकार अहमदभाई करखेलीकर यांचे अभिनंदन केले.