मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचार संदर्भात मनसे मैदानात.आरोपीस तात्काळ फाशी द्या मनसेची मागणी

अर्धापूर:-(प्रतिनिधी)

मौजे देऊळ ता.अर्धापूर जि.नांदेड मुलीला जांभूळ खायायला देतो म्हणून राहून नावाच्या इसमाने आमिष दाखवले आहे आणि बलात्कार केले ती मुलगी 13वर्षीय आहे.पीडित मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी येथे एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार आणि अत्याचार निषेधार्थ आरोपीस तात्काळ फाशी व्हावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल असे आशयाचे निवेदन दि.२७/०६/२०२३ रोज मंगळवारी वेळ सायंकाळी ६ वाजता मनसे भोकर विधानसभाच्या वतीने नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धापूर,मुदखेड,भोकर येथील पदाधिकारी सह निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी कल्पनाताई देशमुख(ता. अध्यक्षा महिला सेना मुदखेड),रवी चरण पवार (मा.ता.उपाध्यक्ष अर्धापूर),माधव मेकेवाड (भोकर विधानसभा अध्यक्ष,मनसे) संध्याताई पंचभाई(महिला सेना ता.उपाध्यक्षा मुदखेड),शंकर अटकलवार(मनसे शहर उपाध्यक्ष मुदखेड), आंशू शेळके (भोकर,मनसे सैनिक) सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी चर्चा करून अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड साहेब यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

Google Ad