भोकर ग्रामीण रूग्णालयात धाडसी चोरी सीसीटीव्ही कॅमेरे असुन सुद्धा चोरट्यांना मार्ग मोकळा:अधिकारी व कर्मचारी झोपते..

भोकर (तालुका प्रतिनिधी)भोकर तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय मध्ये काल मध्यरात्री काही चोरट्यांनी रूग्णालयाच्या मुख्य दरवाजा चे कुलुप तोडून रूग्णालयत प्रवेश केला आणि तीन एसी मागच्या बाजूने लंपास केल्या असुन रूग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे असुन सुद्धा केमेरा फुटेज मध्ये चोरटे दिसत नसुन याकडे अधिकारी का दुर्लक्ष करत आहेत.यांचा अर्थ असा की सर्व रूग्णालय स्टॉप झोपेचे सोंग घेवून आहे.

थोडक्यात माहिती अशी की
भोकर तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय मध्ये काल मध्यरात्री चोरट्यांनी केले एसी मागच्या बाजूने लंपास.गेल्या काही दिवसांपूर्वी भोकर रूग्णालयातील अपघात विभागातुन सीसीटीव्ही कॅमेरे असुन सुद्धा कुलर चोरीस गेले असुन सुद्धा रूग्णालयातील वस्तू चोरीला जात आहेत.रूग्णालयात कर्मचारी अपुरे व डॉक्टर अपुरे असुन रूग्णालयाची अवस्था खुप बिकट झाली आहे.याकडे अधिकारी का दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहेत.याकडे रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी जवाबदार असुन याकडे वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देले पाहीजेत.भोकर रूग्णालय चालते राम भरोसे भोकर रूग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे असुन सुद्धा रूग्णालयातील वस्तू चोरीला जातात तरी अधिकारी व कर्मचारी झोपेचे सोंग घेतात.याकडे जर लक्ष देले तर पुढे चोर्‍या थांबतील अन्यथा रूग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा उपाध्यक्ष विजयकुमार मोरे यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदन देऊन मागणी करण्यात येईल.

Google Ad