चिमुकल्यांनी आध्यात्मिक संस्कृति ला जपत केला पर्यावरणाचा विचार

सेलू : सेलू येथे प्रभाग क्रमांक 1 जयसवाल लेआउट वार्ड नंबर 3 सेलू जिल्हा वर्धा येथिल चिमुकल्यांनी एक संगठन तयार करून त्यांनी वीर बजरंगी ग्रुप असे नाव ठेवून नव नवीन उपक्रम करण्यासाठी कार्य करण्यास सुरुवात केली या वयातिल खेळण्या बागडण्या च्या वेळेत त्यांनी अकल्पनीय कार्य सुरू केल्याने सर्वसामान्यांचा पाहण्याचा दुष्टीकोनच बदलला त्यांच्या उपक्रमा ने अनेकानां प्रेरणा मिळत आहे या अबोल अल्पवयीन मुलांनी वीर बजरंगी ग्रुप ला निर्माण करुन एक आदर्श निर्माण केला आहे यांनी वेगवेगळ्या मुलांना एकत्रीत करून हा गु्प तयार केला आहे हि मुले दर शनिवार व मंगळवार ला हनुमान मंदिर मध्ये हनुमान चालीसा पाठन करतात त्याच बरोबर पर्यावरणाचा ही विचार करतात जसे की पुथ्वी चे वाढते तापमान झाड़ तोडी वातावरणा मध्ये होत असलेला बदल व ग्लोबल वार्मिंग ची समस्या वाढत आहे याचा विचार करुन या मुलांनी रविवार ला असलेली सुटटी चा टाईम खेळण्यात व मोबाईल बघण्यात न घालता झाड़े लावा झाड़े जगवा ही मोहिम राबवली या मोहिम चे आयोजक:- वीर बजरंगी ग्रुप चे अध्यक्ष:- ओम रा. टवलारे व ग्रुप चे सदस्य:-अंकित सोरते, दर्शन घंगारे, साहिल साठे, देवांशु विंचुरकर, हिमांशु विंचुरकर,आदित्य नंदनवार, पार्थ झाड़े, दर्शित राऊत,जय घोंगड़े, ऋषि साठोने, शिवांश साधनकर, सोहम दंढारे, श्रीअंश तळवेकर, अखिलेश दांडेकर, आदर्श जुलाईम, ओम काटे, कुनाल जुलाईम, तन्मय देवळीकर, हेमंत कावळे, लावीण्य भलावी, प्रियांश दढांरे, क्रिश घोंघड़े, वीर सहारे, गुरु सहारे,संकल्प पोहाने, नयन नागोसे, विट्ठल नागोसे, हिमांशु पोहाने,ओम तडस, वंशिका बाकडे,व ईतर सदस्य…

Google Ad