भोकर तालुक्यातील कांडली येथे पाऊसाच्या अतिवृष्टीमुळे अनेकाच्या घरात पाणी शिरले आहे.

भोकर तालुक्यातील पावसाचा जोर वाढला तर पिके पाण्याखाली त्यात नेते आणि अधिकरीचा फोटो शूटभोकर(प्रतिनिधी)भोकर तालुक्यातील कांडली येथे पाऊसाच्या अतिवृष्टीमुळे राहुल हनमंलु रावलोड,दत्ता वडनपोड,आनंदा दुमलवाड,गिरी रावलोड,तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरले तसेच तालुक्यातील अनेक गावात पाऊसाच्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरे उध्वस्त झाले आणि घराघरात पाणी गेल्याचा चित्र दिसत आहे.घरात असलेले शेतीच्या मशागत करण्यासाठी असलेले महागड्या खत,बियाणे,औषधी उदा.DAP, Uria,असे अनेक साहित्य भिजवुन खराब झाले.आहे तसेच घरातले साहित्य पण पाण्यामुळे खराब झाले.शेतकरी अदोगरच खतांच्या किमतीमुळे त्रस्त झाला होता.पण आताआहीन शेतीच्या कामाच्या वेळी असल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून.शेतात पण अतिवृष्टीमुळे शेतीचे बांध तुटून शेतातील माती खरडून गेला आहे आणि पीक पण खरडून गेला.तरी शासनांनी तातडीने मदत म्हणून 50,000 रुपये सर्व शेतकऱ्यास करावी.असे शेतकरी शासनास विनंती स्वरूपात मागत आहेत.तरी शासनाने 72 तासाच्या आत तातडीने मदत करावी ही मागणी सर्व तालुक्यातील शेतकऱ्याकडून होत आहे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो तो संकटात पडला आहे.असुन शासन लवकरात लवकर मदत करेल असे सर्वांचे गावकऱ्यांचे लक्ष आहे.

Google Ad