थेट कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मयत शेतकऱ्यांचे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफ झाले असून नव्याने पीककर्ज वारसांना लाभ मिळुन द्यावा – इं. विश्वंभर पवार यांची मागणी

नांदेड जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने कर्जमाफी योजना जाहीर केली होती योजनेचा अंमलबजावणी करिता ठेवण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही विशेष म्हणजे सुरुवातीलाही प्रकरणे आधार प्रमाणीकरणामुळे अडकली असल्याचे बँकेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते यापैकी अनेकांनी आधार प्रमानीकरण करूनही योजनेचा लाभ मिळत नसल्याने मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांकडून होतं आहे. मयत शेतकऱ्यांचे नांदेड जिल्ह्यातील सर्व बँकांना भारतीय स्टेट बँक , वतीने प्रत्येक शाखेतील काही खातेदारांचे त्यांच्या कर्जमाफी योजनेत समावेश झाल्याचा मेसेज आला पण प्रत्यक्षात कर्जमाफी मिळाली नाही किंवा नव्याने पीक कर्ज मिळाले नाही योजना सुरू होऊन देखील चार वर्ष संपले तरी कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही लाभ मिळवून द्यावा मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अशी इंजिनिअर विश्वंभर पवार यांनी थेट कृषि मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे मागणी केली कर्जमाफ होऊन देखील अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळालाच नाही . मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा. नांदेड जिल्ह्यातील कुटुंब प्रमुख असलेल्या शेतकऱ्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसा कडून मृत्यू प्रमाणपत्र व आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात आली मात्र अशा या शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज योजनेचा लाभ मिळाला नाही तसेच नव्याने पीक कर्ज मिळाले नाही तसेच नव्याने पीक कर्जाची सहानिशा करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देत नवीन पीक कर्ज वाटपाचे काम त्वरित करावे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा नांदेड जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांचे वारसदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी इंजिनिअर विश्वंभर पवार यांनी निवेदन देऊन शेतकऱ्यांची बँकेत होत असलेली शेतकऱ्यांची अडचणी परिस्थिती धनंजय मुंडे कृषी मंत्री समजून घेऊन तात्काळ ॲक्शन घेतली व संबंधितांना आदेशित केले आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी मी सदैव तत्पर असल्याचे सांगितले यावेळी अर्धापूर चे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील शिरसागर व भोकर विभाग चे अध्यक्ष गणेश बुल्लेवार रवी घंटेवार, पाऊस पठाण उपाध्यक्ष कैलास पाटील माजी विरोधी पक्ष नेता जीवन पाटील दिलीपराव धर्माधिकारी फिरोज पटेल डॉक्टर फिरोज इनामदार बालाजी पाटील सांगवीकर जिल्हा उपाध्यक्ष जवस भाई बर्थडे कर विनोद पाटील भुगावकर रहीस शेख हिंगोली युवक चे अध्यक्ष बालाजी घुगे एडवोकेट सचिन जाधव कन्हैया कदम यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. इंजिनीयर विश्वंभर पवार यांनी मयत शेतकऱ्यांचे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मध्ये कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.

चौकट

नांदेड जिल्ह्यातील कुटुंब प्रमुख असलेल्या शेतकऱ्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसा कडून मृत्यू प्रमाणपत्र व आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात आली नांदेड जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांना अद्यापही पीक कर्ज योजनेचा लाभ मिळाला नाही तसेच नव्याने पीक कर्ज मिळाले नाही
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा नांदेड जिल्ह्यातील मयत शेतकऱ्याच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा अशी थेट महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कडे इंजिनीयर विश्वंभर पवार निवेदनाद्वारे मागणी केली. तात्काळ ॲक्शन घेतली व संबंधितांना आदेशित केले शेतकऱ्यांच्या कामासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.

Google Ad