निखिल देशमुख यांना वाढदिवसाच्या अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा..

उमरी ता प्रतिनिधी कैलास सोनकांबळे /आज दिनांक 11.08.2023 रोजी माजी नगरसेविका कटकदवने अनुसया विश्वनाथ यांच्या निवासस्थानी कै राजेश देशमुख तळेगावकर यांचे चिरंजीव निखील राजेश देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
उमरी शहरातील अनेक गोरगरीब जनतेसाठी आवाज उठविण्यासाठी आपल्या कर्तृत्वाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे.
अनेक भागात घरकुल, योजना,रोड, पाण्याची सोय अशा अनेक महत्त्वाच्या बाबी कै. राजेश देशमुख यांनी सोडवली आहेत.कटकदवने मावशी खूप भावूक होऊन म्हणले की, आजही मी राजेश देशमुख यांना त्यांच्या मुलांच्या कडे बघून एक आठवण स्मरणात राहण्यासाठी हा वाढदिवस साजरा केला आहे.
या वेळी शिरीष भाऊ गोरठेकर पंचायत समिती मा सभापती उमरी, पांडुरंग देशमुख गोरठेकर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच, माजी नगरसेवक ईश्वर सवई, गोपाळ राठोड, प्रकाश तुमकुंटे, भारत साळवे, कैलास सोनकांबळे, अनिल सोनकांबळे, रमेश कटकदवने,जावेद संतोष सावकार शिरूर कर, जवेदखान,अंदारव एलमगुंडे,धीरज दर्डा, सुरेश सोनवणे, नारायण यम्मेवार बेग शमिम, चंद्रकांत श्रिकांबळे, मुकेश सवई, संतोष नामेवार, सदानंद गायकवाड, शिवाजी सोळंके, संतोष गंधकवाड, आनंद अन्नपूर्णे, माणिक अन्नपूर्णे,आदिंसह निखिल देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *