स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन.

भोकर( लतीफ शेख)स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वप्रथम सकाळी 7:45 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय भोकर जिल्हा नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष इंजिनिअर विश्वाभंर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जवाजोद्दीन बरबडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण ,शालेय साहित्य वाटप, मिठाईवाटप,यासह आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आयोजित कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकरिणीतील पदाधिकारी व फ्रंटल सेल चे पदाधिकारी, यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे अवाहन डॉ फेरोज इनामदार शहराध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर
पंकज देशमुख भोसीकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर
गणेश बोलेवार तालुकाध्यक्ष
युवक राष्ट्रवादी काँग्रेस भोकर
अफरोज पठान युवा शहराध्यक्ष रॉ का भोकर रवी गेटेवार सचिव राष्ट्रवादी काँग्रेस भोकर बाळासाहेब येलोरे उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर यांच्यासह आदिणी केले आहे

Google Ad