तुराडे, वावेघर व गुळसुंदे येथील नवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट

उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल तालुक्यातील तुराडे, वावेघर व गुळसुंदे येथील झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नवनिर्वाचीत सरपंच व नवनिर्वाचीत सदस्य यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले यामध्ये तुराडे ग्रामपंचायत, सरपंच -शेकाप, रंजना गायकवाड -शेकाप, लीना मयूर ठाकूर -शेकाप, प्रमिला कृष्णा कातकरी-शेकाप, विलास भाऊ पाटील- शिवसेना, रिया प्रदीप माली -शेकाप, मालती वाघमारे -शेकाप, सचिन रमेश मते-शिवसेना, वावेघर ग्रामपंचायत सरपंच -शेकाप, गीतांजली गुरुनाथ गाताडे शेकाप,भावेश गणेश माली- शेकाप, माली अमृता अमित- शिवसेना,रविता राठोड- शेकाप ऋतिका माळी -शेकाप,शारु रमेश चव्हाण -शिवसेना,निशा नितीन घरत -कॉग्रेस,दिपक दत्तात्रय बरवी- शिवसेना, गुळसुंदे ग्रामपंचायत सरपंच- शिवसेना, जगताप मीनाक्षी भास्कर- शिवसेना, पाटील महेश लक्ष्मण- शेकांप, जगताप दिपाली प्रवीण- शेकाप,शिद आयत्या सुक्या – शिवसेना, पाटील अरुणा अभिजीत- शेकाप, ज्योती काव्य हर्षल -शिवसेना यांचा समावेश होता.यावेळी रघुनाथ मंगल पाटील पनवेल तालुकाप्रमुख, ज्ञानेश्वर माळी विभाग प्रमुख गुलसुंदे, संजय टेंबे पंचायत समिती सदस्य, शिवाजी माळी माजी सरपंच सावळे, आर डी पाटील शेकाप नेते, मयूर ठाकूर शेकाप युवा नेते,तसेच शिवसेना, शेकाप,काँग्रेस,महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *