अवैध सिंधी वर भोकर पोलिसांची धडक मोठी कार्यवाही वाहनासह तीन आरोपी वर कार्यवाही ..


भोकर प्रतिनिधी: भोकर तालुका लगत तेलंगणा राज्यातुन अवैध शिंदी तस्करी होत असुन ती भोकर मध्ये विक्री साठी होत आहे.दि.05.12.2023 रोजी 00.10 वा. पोलीस स्टेशन भोकर येथे पो नि नानासाहेब उबाळे याचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार HC 2401 नामदेव जाधव, HC मोईन,HC मंगेश क्षीरसागर ,PC अडकिलवार, pc परमेश्वर कळणे असे शासकीय गोदाम भोकर जवळ एका टाटा कंपनीचा इंट्रा लोडींग आटोतुन शिंदी उतरवीत आहे ,अशी गोपनीय माहिती नुसार जाऊन छापा टाकला असता गाडी क्र. MH10CR 7396 सात नायलॉन पोत्यात प्रत्येकी 50शिंदी चे पाकीट एक लिटर प्रमाणे 10,500 रु चा माल एकूण 350 लिटर शिंदी
एक टाटा कंपनीचे इंट्रा V10 लोडींग आटो क्र. MH 10 CR 7396 जु वा. किमत 7,00,000 रुपये असा एकूण 7,10,500 रु चा माल जप्त करून ताब्यात घेतले आहे.
आरोपी सायलू व्यंकटी जिंकलवाड 2. भूमेस खंडूराव जिंकलवाड 3.चंद्रकलाबाई खंडू जिंकलवड रा. सर्व नंदी नगर यांचेवरपोलीस स्टेशन भोकर गुरन 409/2023 कलम 65 (e) महाराष्ट्र प्रो ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाही केली आहे.

Google Ad