पोलीस स्टेशन कुरूंदा हददीतील खुनाच्या गुन्हयात सहभागी आरोपींना अवघ्या 24 तासाच्या आत अटक
24 तासाच्या आत अटक स्थानिक गुन्हे शाखा व कुरूंदा पोलीस स्टेशनची कामगिरी
पोलीस स्टशेन कुरूंदा अंतर्गत मौ. कान्होसा गावातील मयत नामे रामकिशन तानाजी बंडे यांच्या शेतातील आखाडयावर दिनांक २३/०४/२०२४ रोजी आरोपी नामे कृष्णा जमरे व नितीन बारसे दोन्ही रा. नेहरू नगर कुरुंदा व इतर ०१ अनोळखी आरोपी असे तिघांनी मिळून रामकिशन तानाजी बंडे पास मोटार सायकलला कट का मारलास पाचा राग मनात धरून भाषदा बुक्यांनी मारहाण केली व आरोपी नामे कृष्णा जमरे याने खंजीरने पाठीमागे डाव्या भकाळीत मारून गंभीर जख्मी केले नमुद रामकिशन बंडे यास उपचारारखठी नेले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले होते. त्याबाबत पोस्टे कुरूंदा येथे दिलेल्या फिर्याद वरून दिनांक- २४/०४/२०२४ रोजी वरील नमुद आरोपी विरुध्द कलम ३०२,३२३,५०४,५०६,३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आत्त्य होता. गुन्हा करून नमुद आरोपी हे पकुन गेले होते.
गुन्हयातील आरोपी वात्काळ अटक करने बाबत मा. पोलीस अधीक्षक .जी. श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी स्थानिक गुनो शाखा व पोलीस स्टेशन कुरूंदा यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. स्थागुशा चे पो.नि. . विकास पाटील यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राजेश मलपिलु, सपोनि शिवसांब घेवारे व पोडनि विक्रम विठ्बोने तसेच पोस्टे कुरूंदाचे सपोनि रामदास निरदोडे व पोउपनि युवराज गवळी यांचे पथक विविध भागात आरोपी शोधकामी रवाना झाले होते.
आरोपीचा शोध घेत असतांनाच स्थायुशा चे सपोनि राजेश मलपित्तु व त्यांचे पथकाने अधक प्रयत्न करत काही तासातच गुन्हयातील ०१ अनोळखी असलेला आरोपी नामे महेश उर्फ भैया गजानन मुखमहाले नाव निष्पन्न करून नमुद आरोपीस हिंगोली तालुक्यातील दिग्रस कहाळे गावात सापळा रचुन ताब्यात घेतले. तसेच नमुद आरोपीच्या ताब्यातुन गुन्हयात वापरेलेली पल्वार मोटार सायकलही जप्त केली,
तर पोलीस स्टेशन कुरुंदा येथील सपोनि रामदास निरदोडे व त्यांचे तपास पथक पोइव मन्मथ नरडीले व बालाजी जोगदंड यांनी अथक प्रयान करत व सापळा रचुन गुन्हयात सहभागी आरोपी नामे कृष्णा तानाजी जमरे यास नांदेड जिल्हयातुन तर नितीन संजय बारसे यास परभणी जिल्हयातुन यशस्वरित्या ताब्यात घेतले आहे.
व गुन्हयातील आरोपी शोध मोहीमेत सपोनि शिवसांब घेवारे व त्यांचे पथकाने नागपुर येशुन काहीकाळ आरोपींना पळुन लपवण्यात मदत करणारे नामे खुशाबा जमरे व बाळु उर्फ बेलाजी जमरे दोन्ही रा. नेहरू नगर यांना ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कुरूंदा यांनी अथक प्रयत्न करत अवघ्या २४ तासाच्या आत खुनाच्या गुन्हयात सहभागी व त्यांना मदत करणारे सर्व आरोपींना अटक केले आहे.
सदरची कार्यवकाही मा. पोलीस अधीक्षक .जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थागुशा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली पोस्टे कुरुंदाचे प्रभारी सपोनि रामदास निरदोडे, स्वागुशा सपोनि राजेश मलपितु, सपोनि शिवसांम घेवारे, पोउपनि विक्रम विदुबोने, पोउपनि युवराज गवळी, पोलीस अंमलदार रोख बाबर, गजानन पोकळे, मन्मथ नरहिले, बालाजी जोगदंड, प्रदिप साळुंके, राजु ठाकुर, विठवल काळे, गणेश लेकुळे, नितीन गोरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, तुषार ठाकरे, प्रशांत वाघमारे, दिपक पाटील, दत्ता नागरे यांनी केली.