करूंदा पोलिस आवेद धंद्याच्या विरोधात ॲक्शन मोडवर अवैध दारू दहा ते पंधरा विक्रेता वर कारवाई करून केले गुन्हे दाखल..
कुरुंदा पोलीस स्टेशन नावे धंद्याच्या विरोधात ॲक्शन मोडवर पुरंदर परिसरात चालणाऱ्या धंद्यावर पोलीस कारवाई दारू विक्रेत्याच्या अनेक आरोपीवर विक्रेत्यावर गुन्हे दाखल कुरुंदा परिसरात चालणारे सर्व अव्यय धंदे वर कारवाई होणार असल्याची माहिती पुरंद्याचे पोलीस निरीक्षक निरगुडे यांनी आमच्याशी बोलताना दिली आणि आमची कारवाई चालूच आहे कुठे काय आढळल्या तर आम्हाला संपर्क साधावे अशी माहिती देण्यात आली वसमत तालुक्यातील
मौजे कोठारी गावात रोडच्या डाव्या बाजुला असलेल्या आरोपीच्या घराचे पाठीमागे झोपडीत 48 सिलबंद देशी दारू भिंगरी संत्रा लेबल च्या बाटल्या अवैध दारू विक्रेत्या वर करूंदा पोलीस स्टेशन द्वारा कार्यवाही करण्यात आली .
सदरील कार्यवाही शिवाजी बळीराम शिंदे वय 40 वर्ष व्यवसाय नोकरी पोहेकॉ/714, यांच्या फिर्यादी नुसार दि. 14/06/2024 रोजी 18.05 वा. करण्यात आली .
3360/- रूपये किंमतीचा एका पांढ-या रंगाचे नायलोन पिशवी मध्ये देशी दारु भिंगरी संत्रा असे लेबल असलेल्या 180 एम.एल. च्या 48 सिलबंद काचेच्या बॉटल प्रत्येकी कि, अ-70/- रु प्रमाणे स्व:ताच्या फायद्यासाठी दर नमुद देशी दारु भिंगरी संत्रा कंपनीचे लेबल असलेल्या प्रोव्हीबिशन गुन्ह्याचा माल विनापरवाना अवैध्दरित्या विक्री करीत असतांना मिळुन आला म्हणून
आरोपी विश्वनाथ नेमाजी नरवाडे वय 33 वर्ष, व्यवसाय मजुरी रा. कोठारी ता. वसमत जि. हिंगोली यांच्या वर गु.र.नं व कलम 292/2024 कलम, 65 (ई) करूंदा पोलीस स्टेशनचे
पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंद पोलीस स्टेशनचे रामदास महाजन निरदोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदा पोलीस स्टेशन व
पोह/513 राठोड, पोह/544 बाभळे हे पुढील तपास करत आहेत .