अंधेरी गौतम नगर येथे केवळ १० रू. शुल्क अकारून रुग्णाची तपासणी..
मुंबई दि (प्रतिनिधी) के. ईश्वर फाऊंडेशन अंतर्गत चालविण्यात येणारे आशा आरोग्य केंद्रामध्ये केवळ १० रुपयांची पावती काढून तपासणी करण्यात येणार असून केवळ २० ते ३० रुपयात १ दिवसाचे औषध ही येथे रुग्णांना पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थापिका सौ. एम. राणीताई वाघमारे यांनी दिली.सर्दी, पडसे, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी व संसर्गजन्य रोगांवर संस्थेच्या केवळ १० रू च्या नोंदणी शुल्कावर तपासणी करण्यात येवून रू. २० ते ३० रू मध्ये १ दिवसा साठीचे मॉडर्न औषध पुरविले जाणार आहे.
याचं आरोग्य केंद्रामध्ये न्युरोथेरपी च्या माध्यमांतून लकवा, पोटाचे विकार, सांधे दुखी, नस व हाडांच्या आजार, शारीरिक दुर्बलता, मासिक पाळी, लठ्ठपणा, शुगर, रक्तदाब आदी शरीरातील बहुतांश सर्वच व्याधींवर वीणाn औषधोपचाराणे एकवेळेच्या थेरपीचे केवळ २०० रू शुल्क आकारून योग्य आणि खात्रीशिर उपचार केले जात आहेत.
न्युरोथेरपी या भारतीय प्राचीन थेरपी चे प्रशिक्षण सुद्धा के ईश्वर फाऊंडेशन च्या माध्यमांतून अतिशय माफक शुल्क आकारून देण्यात येणार असून सुशिक्षित बेरोजगार युवा व युवतींन्नी प्रमाणित प्रशिक्षण घेवून स्वतचं व्यवसाय चालू करण्याचे आवाहन
संस्थेचे उपाध्यक्ष व आशा आरोग्यकेंद्रा चे प्रमुख जितेंद्र कुमार यांनी केले असून अधिक माहिती साठी एनजीओ च्या 7400478358 या भ्रमणध्वनी क्रमांका वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लूळे आणि पांगळे आमच्या थेरपीचा उपचार घेवून काही महिन्यातच स्वत:च्या पायावर चालत आहेत. कोणत्याही शस्त्रक्रिया करून, लाखो रुपयांची उधळण करून शरीर अधू बनवून घेवू नका, त्याआधी आमच्या आरोग्य केंद्राला भेट द्या. आमचे थेरपिस्ट आपणास मार्गदर्शन करतील त्यानुसार उपचार घेवून निरोगी होण्याचे आवाहन समाजसेविका व संस्थापिका सौ. एम. राणीताई वाघमारे यांनी केले आहे.