जागतिक आदिवासी दिनानिमित्त नांदेडात धरणे व जोडे मारूआंदोलन शांततेत पार

महिलांचा श्रावण महिन्यातला येणारा पहिला सण पंचमीचा असून सुद्धा नांदेड जिल्ह्यातील कोळी महादेव समाजाच्या शेकडो महिलांची कार्यक्रमाला उपस्थिती.जागतिक आदिवासी दिनानिमित्त नांदेडात धरणे आंदोलनास आ.डॉ.तुषार राठोड वभाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांचा पाठिंबा.नांदेड येथे जागतिक आदिवासी दिनाचे औपचारिक साधून नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आयुक्त राजेंद्र भारुड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा करा व एक दिवसीय धरणे आंदोलन व जोडा मारू आंदोलन मध्ये आयुक्त राजेंद्रभारू ,विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ,डॉक्टर किरण लहानगोठे.यांच्या प्रतिमेला जोडा मारू आंदोलन महिला व पुरुष मंडळी हजारोच्या संख्येने जमलेल्या केलें व या चार मंडळी चे फोटो जाळून दहन करण्यात आले घोषणाबाजी देऊन आदिवासी कोळी महादेव समाजातील जमलेल्या जनसमुदायाने आपला मनातील तीर्व संताप व्यक्त केला.मराठवाडा बालाघाट व अजिंठा डोंगर रांगातील मुळ निवासी असलेल्या कोळी महादेव व कोळी मल्हार, टोकरे कोळी, ढोर कोळी जमातीच्या घटनादत्त हक्क, अधिकार आणि न्याय्य मागण्यासाठी दिनांक ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यातील समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.आदिवासी संचालक कै.गोविंद गारे व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निकषानुसार समान न्यायाने विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव जमातीना जात वैधता प्रमाणपत्र द्यावे,मा.मुख्यमंत्री सोबतच्या बैठकीत राज्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जमातीना बोगस संबोधून सामाजिक तेढ निर्माण करणारे आयुक्त राजेंद्र भारुड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मुख्य मागणी होती.आयुक्त पदावरून तात्काळ हटवावे.कोळी महादेव,कोळी मल्हार,टीकरे कोळी या जमातीची नोंद ही कोळी ह्या ऋापशीश्रल दशी या सामान्य संझे बाबत शासकीय संदर्भ असल्याने कोळी यापशीश्रल दशी। सामान्य संज्ञा असल्या बाबत परिपत्रक निर्गमित करावे.निजामकालीन ब्रिटीश कालीन जनगणना विभागाचे प्रमुख यांच्या आदेशानुसार कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीच्या नोंदी कोळी झाल्या असल्याने कोळी नोंदी वरून प्रकरणे अवैध ठरवू नये. १९५० पुर्वीच्या पुरावा न मागता मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी मराठवाडा विभागात विशेष अभियान राबवावे. रक्त नात्यातील जात वैधता प्रमाण पत्राच्या आधारावर त्या परिवारातील इतर सदस्यांना तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र द्यावे. कोळी महादेव, कोळी मल्हार जमातींना शबरी घरकुल योजना व वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी पात्र ठरवावे अभया विविध मागण्यासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांना मागण्यांचे निवेदन देतांना कोळी महासंघ मराइवाडा अध्यक्ष शंकर मनाळकर, माजी नगराध्यक्ष मारुती पटाईत,जिल्हाध्यक्ष राम मालेवाड, अशोक गजलवाड,दिलीप रेनेवाड, साई विभुते, के.एन.जेठेवाड, इंद्रजीत तुडमे, आनंदा रेजीतवाड, लक्ष्मण नागरवाड, लक्ष्मण पिटलवाड, विश्श्वनाथ जटाळे,ज्ञानेश्वर मर्कटे, युवा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मदेवाड, सोशल मीडिया व प्रिंट मीडिया जिल्हाध्यक्ष पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर, बालाजी उलगुलवाड नायगावकर, हनुमंत तमवाड मरवाळीकर , देवराव गडले , भारत गव्हाणकर, प्रशांत गड्डमवाड, मारुती फस्कलवाड आदीसह संबंध नांदेड जिल्ह्यातून आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी जमातीचे मोठ्या प्रमाणात बांधव उपस्थित होते.मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी
मल्हार जमातीच्या बाबतीत असलेल्या
ब्रिटिशकालीन, निजामकालीन, शासकीय
गॅझेटीअर्स, जनगणना,संशोधकांचे
अहवालाच्या आधारे जुन्या नोंदी कोळी
असल्या तरी माजी आदिवासी मंत्री
मधुकर पिचड व आदिवासी संचालक
स्व. गोविंद गारे यांच्या निकषानुसार
समान न्यायाने जात वैधता प्रमाणपत्र
देण्याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढून
अन्याय दूर करावा यासाठी शुक्रवारी
जागतिक आदिवासी दिनी जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन पार
पडले. या धरणे आंदोलनात सहभागी
होवून भाजपाचे आ.डॉ.तुषार राठोड व
भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे
यांनी पाठिांबा दिला.खासदार वसंतराव चव्हाण यांनीही आपल्या लेटर पॅडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाजाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असे पाठिंब्याचे लेटर पॅड पाठवून दिले.या एक दिवशी आंदोलनास नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाजातील जनसमुदाय हजारोच्या संख्येने उपस्थित होता व पंचमीचा महिलासाठी खास असलेला सण असून सुद्धा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातून शेकडो महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर

Google Ad