भोकर सुधा प्रकल्पात दोन युवक पोहण्यासाठी गेले असतास बेपत्ता झाले.घटनास्थळी देली .इंजि विश्वाभंरजी पवार यांनी देली भेट

भोकर :तालुक्यातील मौ.रेणापुर येथे दोन युवक सुधा प्रकल्पात बेपत्ता झाले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नांदेड तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य नांदेड मा.इंजि.विश्वंभर पवार साहेब यांनी जाऊन पाहणी केली.भोकर तालुक्यातील मौजे.रेणापूर या गावी सतत चालू.असलेल्या पावसामुळे,अतिवृष्टी झाल्यामुळे दोन तरुण शेतीकडे जात असताना सुधा नदी लागून असलेल्या त्यांची नदी पुराने वाहून गेले,70 टक्के यांची शेती नदीला लागून असल्यामुळे त्या गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीकडे जाण्या येण्याचा भरपूर त्रास होत होता तर त्या गावी ही घटना घडली,एकाचे नाव.श्रीनिवास भरत मुळेकर वय 24 वर्ष,दुसऱ्याचे नाव यश संदीप भगत वय 23 वर्ष रा. रेणापूर हे दोन्ही युवक पुराणे वाहून गेले त्या घटनास्थळी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीयध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नांदेड तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य नांदेड मा.इंजि.विश्वंभर पवार साहेब जिल्हाधिकारी व पालकमंत्री नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रशासनाला संपर्क साधून प्रशासनाकडून योग्य ती मदत मिळावी व दोन मृत्यूला शोधण्यासाठी एन डी.आर.एफ टीमची आचारनअशी विनंती केली….
या घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ होत आहे, या घटनेची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी भोकर तालुकाध्यक्ष मा.योगेश पाटील ढगे रेणापूरकर यांनी दिली
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव मा.आनंद पाटील शिंदीकर,
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस मा.अहमद भाई कर केरखेलीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस भोकर तालुकाध्यक्ष मा.दर्शन पाटील डुरे,रवी गेंटेवार,चेतन पाटील सोनारीकर, यांच्यासह गावातील प्रसिद्ध प्रतिष्ठित नागरिक व सर्व युवक बांधव उपस्थित होते…

Google Ad