बहुजन नेते नागनाथ घीसेवाड हाच माझा पक्ष -निखिल हंकारे

नुकतीच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना अनेक पक्षांच्या वतीने उमेदवार विधानसभेच्या तयारीला लागले असतानाच भोकर मतदार संघात आत्तापर्यंत मातब्बर धन दांडग्याच्या विरोधात नागनाथ घीसेवाड यांनी तीन विधानसभा निवडणूक लढवून अल्पशा मताने प्रभाव स्वीकारला तरी न डगमकता हुकूमशाहीच्या विरोधात सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी त्याच जोमाने त्याच ताकदीने भोकर विधानसभेच्या जनतेच्या आग्रहास्तव नागनाथ
घीसेवाड यांनी पुनश्च सत्ताधारी पक्षांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत नागनाथ घिसेवाडी यांच्या पाठीमागे संपूर्ण बहुजन समाज असून गेल्या कित्येक वर्षापासून अनेक सामाजिक संघटनेचे काम केले आंबेडकरी चळवळीतील युवा नेते निकिल हंकारे यांनी राजीनामा देऊन जे निर्णय नागनाथ घिसेवाड साहेब यांनी जो निर्णय घेईल तोच निर्णय मान्य राहील अशी भूमिका घेऊन संपूर्ण संघटनेच्या बॉडी सहितपदाचा राजीनामा देऊन आता मात्र त्यांनी एकच भूमिका घेतली आहे माझा पक्ष फक्त नागनाथ घीसेवाड म्हणून त्यांनी भोकर तालुक्यातील संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र करण्याचे काम चालू केले आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व माझ्या कार्यकर्त्यासहित संपूर्ण ताकतीनिशी नागनाथ रावजी घिसेवाड साहेब यांच्या सोबत राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे

Google Ad