कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अजित कुंभार भोकर पोलीस ठाण्याचे नूतन कारभारी !!

नायगाव पोलीस ठाण्याचा पदभार चांगल्या पद्धतीने सांभाळून भोकर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षक अजित कुंभार हे भोकर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहे

नायगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कुंभार हे केवळ २५ ते २६ दिवसाचा कार्यभार चांगल्या प्रकारे सांभाळला असल्यामुळे धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नूतन पोलीस निरीक्षक कुंभार यांनी मोठे प्रयत्न करीत होते

भोकर पोलीस ठाण्यात बदली झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्हात राबविलेली गुटखा बंदीची मोहीम व अवैध धंद्याला मुळीच थारा देणार नसल्याचे भोकरचे नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी सांगितले आहे

Google Ad