रामायण रचयिते, आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
मौजे. धानोरा (बु.) ता. अंबाजोगाई जि. बीड येथे कोळी राष्ट्रसंघ चे महाराष्ट्र अध्यक्ष, मा. बळीराजे वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाध्यक्ष मा. रवि दहिभाते यांच्या नेतृत्वात महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानोरा बु. चे सरपंच मा. आबासाहेब पांडे, उपसरपंच श्रीकांत सोमवंशी,ज्येष्ठनेते सुदाम (नाना) सोमवंशी व ग्रा.प.सदस्य रवि सोमवंशी,प्रशांत चिवडे यांच्यासह सर्व सदस्य तसेच युवा कॉंग्रेस चे प्रदेश सचिव मा. शंभुराजे देशमुख, शिवसेना (शिंदे गट) चे अंबाजोगाई तालुका अध्यक्ष मा. ऋषी भैया लोमटे, प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा युवा नेते मा. राजपाल भैय्या काकडे हे उपस्थित होते. केज, अंबाजोगाई, परळी, तालुक्यासह कोळी राष्ट्रसंघ च्या माध्यमातून सर्व बीड जिल्ह्य़ातील आदिवासी कोळी समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे व या पुढे ही राहणार आहे २०२५ मध्ये बीड जिल्ह्य़ात जास्तीत जास्त ठिकाणी जयंती चे आयोजन करण्यात येणार आहे असे थोडक्यात मनोगत व्यक्त केले. त्यावेळी जयंती उत्सव समिती चे सदस्य-किरण दहिभाते, महादेव दहिभाते,संतोष दहिभाते,प्रशांत दहिभाते,प्रमोद दहिभाते,अनिल दहिभाते,अक्षय दहिभाते,अजय दहिभाते,समाधान दहिभाते,ऋषिकेश दहिभाते,योगेश नीळकंठ,आशिष नीळकंठ,श्रीराम नीळकंठ,गोविंद नीळकंठ,अभिषेक बेस्के,माऊली जाधव,मुकेश पांडे,रोहित फोलाने, विवेक तपसे,ओम पांडे,प्रतीक सरवदे,अक्षय घुले यांच्या सह धानोरा बु. परीसरातील कोळी बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.