संजय देशमुख सावंत सर यांच्या मातोश्री स्वा.सौ.श्रीमती शांताबाई माणिकराव देशमुख कामनगावकर यांचे निधन…

भोकर येथील शाहू महाराज जुनिअर कॉलेज भोकर चे प्राचार्य संजय देशमुख सावंत सर यांच्या मातोश्री स्वा.सौ.श्रीमती शांताबाई माणिकराव देशमुख कामनगावकर (वय ८४) यांचे दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले असून अंत्यविधी दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी कामनगाव येथे होणार आहे.भावपूर्ण श्रद्धांजली आदिवासी क्रांती मराठी न्यूज

Google Ad