आदर्श माता प्रतिष्ठानचे वतीने दिपक नंदकिशोर मोहिते यांना समाजरत्न पुरस्कार मिळाला बद्दल हार्दिक अभिनंदन..

दिपक नंदकिशोर मोहिते वय २८ अतीशय कमी वयात महाराष्ट्र भर नाव गाजविणारे पत्रकार अन्याय विरुद्ध आवाज उठविणारे, निर्भिड पत्रकार अतिशय कमी वयात त्यांनी महाराष्ट्र भर काम केले ते स्वतः महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उपाध्यक्ष विशेष पोलीस अधिकारी न्यूज चे मुख्य संपादक असुन महाराष्ट्र भर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना आदर्श माता प्रतिष्ठानचे वतीने समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे पोलीस प्रशासन यांना सहकार्य करणे गोरगरीब जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडणे गोरगरीब जनतेला शासनाकडून अनुदान निधी मंजूर करून देणे असे अनेक कामे त्यांनी केली असेच काम त्यांनी पुढे ही करावे यासाठी त्यांना विशेष तपास न्यूज, न्यूज एक्स्प्रेस१८, दैनिक आरंभ,दै.क्रांतीकारी जयभीम, तिरंगा रक्षक, सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने दिपक नंदकिशोर मोहिते यांना शुभेच्छा देण्यात आल्या