भोकर ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन असून सुद्धा पेशंटचे होतात हाल…
भोकर प्रतिनिधी: भोकर ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन ची सुविधा उपलब्ध असून सुद्धा पेशंटचे होतात हाल.
भोकर रुग्णालयात एक्सरे मशीन असून सुद्धा मशीन चालवणारे कर्मचारी सुट्या घेतात त्याना पेशंटचे काही घेणंदेणं नाही पेशंटचे होतात हप्तातुन दोन दिवस एक्सरे मशीन चालू असुन पण आता महीन्यातुन एक दिवस एक्सरे काढत आहेत.यामुळे भोकर उपविभागीय ग्रामीण रूग्णालयचा दर्जा असुन सुद्धा पेशंट चे होतात हाल यांचे कारण वैद्यकीय अधिकारी असुन ते जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहेत असे उपचार करण्यासाठी येत असलेल्या पेशंट कढुन आखण्यात येत आहे,भोकर ग्रामीण रूग्णालयात निवासस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहत नसल्याचे हे असे चित्र निर्माण होत आहे या कडे वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देले पाहिजे अन्यथा महार्षी वाल्मिकी रूग्ण सेवा संघ राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयकुमार मोरे कोळी यांच्या अध्यक्षतेखाली मोठे आंदोलन करण्यात येईल.