भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी देवानंद धूत: कार्याध्यक्षपदी सारंग मुंदडा

भोकर (तालुका प्रतिनिधी) येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने चालू वर्षाच्या उत्सवासाठी सर्व व्यापारी प्रतिष्ठित नागरिक पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन सर्वानुमते अध्यक्षपदी देवानंद धूत यांची तर कार्याध्यक्षपदी सारंग मुंदडा यांची निवड करण्यात आली.
भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळ यांच्यावतीने दरवर्षी धार्मिक उपक्रम घेण्यात येतात याही वर्षी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे समितीचे अध्यक्ष देवानंद धुत, उपाध्यक्ष बी. आर. पांचाळ, रावसाहेब पाटील, सचिव डॉ.किरण पांचाळ, सहसचिव महेश नारलावार, कोषाध्यक्ष सतीश देशमुख, कार्याध्यक्ष सारंग मुंदडा, सदस्य सुवेश पोकलवार, माधव पा. वडगावकर, संतोष आलेवाड, एड. शिवाजी कदम, विशाल माने, गंगाधर सादुलवार, अमोल शहागंटवार, विठ्ठल माचनवाड, बालाजी बासटवार, शंकर देशमुख, नरेश कोंडलवार, शिवानंद शिंदे, बालाजी बच्चेवार, दिलीप वाघमारे, दत्तू बंडावार, श्रीकांत दरबस्तवार, साईनाथ राचुटकर, संजय चिंतावार, विलास देशमुख, विठ्ठल धोंडगे, अनिल माळवतकर, भुमन्ना मंडगीलवार, विठ्ठल आचगुडे, साईदास माळवतकर, यांची निवड करण्यात आली ज्येष्ठ सल्लागार व मार्गदर्शक म्हणून शिवाजीराव पांचाळ, नागनाथराव घीसेवाड, बाळासाहेब पा. रावणगावकर, गोविंद बाबागौड, भगवानराव दंडवे, इंजि. विश्वंभर पवार, सुभाष पा. किन्हाळकर, दिलीपराव सोनटक्के, गणेश पा. कापसे, सुरेशराव बिलेवाड, रामदेव दोडिया, राधेश्याम असावा, बाबुराव अंदबोरीकर, सुभाष पा. घंटलवार, विनोद चिंचाळकर, साहेबराव सोमेवाड, पंकज पोकलवार, डॉ. राम नाईक, प्रशांत पोपशेटवार, सुभाष नाईक,, संतोष उत्तरवार, राजेश देशमुख, सदाशिव आडे, संतोष जोशी, यज्ञेश देशपांडे आदींची निवड करण्यात आली.