भोकर तालुक्यातील सामाजिक युवा कार्यकर्ते ओबीसी समाजाचे भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते
चंद्रकांत विठ्ठल मुस्तापुरे यांची नांदेड उत्तर विभागीय जिल्हा अध्यक्ष पदी म्हणून निवड करण्यात आली आहे तरी त्यांच्या हातून सामाजिक कार्यातून जण सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी अन्यायाविरुद्ध लढून त्यांना न्याय द्यावा अशी सर्व समाजाचे अपेक्षा उंचावल्या आहेत त्यांच्या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप फेसबुक प्रत्यक्ष फोन कॉल करून अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व पुढील वाटचालीस अनंत अनंत अशा शुभेच्छा मान्यवराकडून शुभेच्छा देण्यात आल्या