भोकर मध्ये आता दिवाळी निमित्त तोत्या पत्रकारितेच्या नावाखाली कोणते तरी वर्तमान पत्र आयडी घेऊन अधिकारी व गुतेदार यांच्या कडून दिवाळी निमित्त जाहिरात मागण्याचा प्रकार वाढत जाईल

भोकर : प्रतिनिधी/भोकर शहरी व ग्रामीण भोकर मध्ये आता दिवाळी निमित्त तोत्या पत्रकारितेच्या नावाखाली कोणते तरी वर्तमान पत्र आयडी घेऊन अधिकारी व गुतेदार यांच्या कडून दिवाळी निमित्त जाहिरात मागण्याचा प्रकार वाढत जाईल . याकडे अधिकारी यांनी समोरचा पत्रकार आहे तर त्यांच्या दोन वर्षांपूर्वी बातम्या बघने नंतरच समोरचा निर्णय घेणे.भागांमध्ये पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी व ब्लॅकमेलिंगचा नवा उद्योग
बिनधास्त सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ना शिक्षण ना अभ्यास ना अधिकृत ओळख, ना शासकीय मान्यता,ना
पत्रकारितेचे शिक्षण पण गळ्यात प्रेस आयडी टांगून आणि गाड्यांवर PRESS लिहून हे स्वयंघोषित पत्रकार.आज बिनधास्त वावरताना दिसत.आहेत.कालपर्यंत रस्त्यावर हमाली करणारे, हातगाडी चालवणारे,किरकोळ भांडणात सामील होणारे
हे लोक आज स्वतःला ‘जर्नलिस्ट’म्हणवून घेत आहेत. शिक्षण, डिप्लोमा,डिग्री तर दूरच, बातमी कशी लिहावी
किंवा सादर करावी याचा गंध नसताना,सोशल मीडियाच्या साहाय्याने’फेक चॅनेल्स’ उभारून त्यांनी खऱ्या पत्रकारितेचे मुल्यच हरवून टाकले.आहे.उघडपणे व्यापार !फेक चॅनेल्स, बनावट पोर्टल्स आणि समाजाची दिशाभूल १.) चॅनेल्स सुरू करण्यात आले आहेत. अधिकृत RNI किंवा चखइ परवाना नसताना, ते खोट्या या स्वयंघोषित पत्रकारांकडून सोशल मीडियावर अनेक बनावट न्यूज पोर्टल्स ज्याचे उद्यम रजिस्ट्रेशन सुध्दा नसते.आणि युट्युब उद्यम रजिस्ट्रेशन सुध्दा नसते म्हणून अधिकारी यांनी अशा तोत्या पत्रकार वर गुन्हे दाखल करावे.आणि बातम्या अपलोड करून अनेक वेळा सामान्य जनतेला किंवा व्यावसायिकांना ब्लॅकमेल करतात.
एका नावाची अनेक फेक चॅनेल्स सोशल मीडियावर फिरताना दिसतात. अशा• फेक पत्रकारांचा उद्देश केवळ आर्थिक फटका देणे हाच असून, वाळू, मुरूम, मटका,गुटखा यासारख्या अवैध धंद्यांवर छाप टाकून ‘सॉर्टिंग’ हेच त्यांचे मुख्य काम असते.
२.)खरे पत्रकार अडचणीत,समाजात गोंधळ या प्रकारामुळे खऱ्या पत्रकारांची प्रतिमा
मलीन होत असून, त्यांना देखील अनेक ठिकाणी संशयित नजरेने पाहिले जात आहे.समाजहितासाठी काम करणारे पत्रकार अशा
बोगस मंडळींमुळे अडचणीत आले आहेत.कायदेशीर तक्रार करा !
या बनावट पत्रकारांची खरी ताकद ही तुमची भीती आहे. त्यामुळे घाबरू नका. अशा मंडळींना
तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या.समाजासाठी निष्ठेने काम करणाऱ्या पत्रकारांना
पाठबळ देणे हे आपलेही कर्तव्य आहे.वाचकांनी काय करावे ?
सावधगिरीची ५ )सूत्रे
पत्रकार आल्यास त्याचे PRESS

१. आयडी तपासा.तो कोणत्या वृत्तसंस्थेशी संबंधित

• आहे हे विचारा.
२.)RNI रजिस्ट्रेशन नंबर मागा-टायटल
कोड नव्हे.न्यूज चॅनेल असल्याचे म्हणत असेल
४.) न्यूज पोर्टल युटुयुब चैनल असल्याचे MSME / Udyam Registration असेल तरच त्याची आयडी कार्ड बघा.
५.)कोणतीही धमकी दिल्यास किंवा
• त्रास दिल्यास ११२ वर पोलिसांशी
संपर्क करा.समारोप- खऱ्या पत्रकारांसोबत समाजाची ताकद उभी ही बातमी म्हणजे पत्रकारितेच्या नावाखाली चालणाऱ्या
खोट्या धंद्याला आरसा दाखवण्याचा प्रयत्न आहे.पत्रकारिता ही समाजाची चौथी स्तंभ आहे, आणि ती मजबूत राहण्यासाठी खऱ्या पत्रकारांचा सन्मान आणि खोट्यांचा
बंदोबस्त दोन्ही तितकेच आवश्यक आहेत.