Day: January 29, 2026

अजित पवारांनी ३० वर्षांपूर्वी वाचवला जीव; उपकाराची जाणीव ठेवत ‘त्या’ व्यक्तीने गाठलं बारामती!

बारामती: राजकारणात अनेकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात, मात्र या पलीकडे जाऊन माणुसकी जपल्याची काही उदाहरणं