माजी खासदार अँड तुकाराम रेंगे पाटील यांचा हस्ते रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र टीमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार प्रदान..

Adiwasi kranti Marathi news
परभणी:- संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्य करणारी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित दि 29 एप्रिल रोजी परभणी येथील श्री मंगल कार्यालय येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी खा. अँड तुकाराम रेंगे पाटील, मा सह सचिव मंत्रालय मुंबई अनिल मोरे,यांचा हस्ते आणि एकता सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांचा उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार हा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट निलेश करमुडी व टिमला प्रदान करण्यात आला रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातुन सर्व जिल्ह्यात गरीब रुग्णाचे आरोग्य विषयक सेवा कार्य कार्य अविरत चालू आहे, रुग्ण जागृती अभियान, रुग्ण हक्काचे कायदे बाबत,जागृती चे कार्य समितीच्या माद्यमातून अविरत होत अस्लेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला यावेळी पुरस्कार स्वीकारने साठी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अँड निलेश करमुडी, महिला प्रदेशअध्यक्ष रेणुकाताई बोरा, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, लातूर जिल्हाध्यक्ष दीपक गंगणे,युवती प्रमुख सुस्मिता बोरा, परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, महिला जिल्हाध्यक्ष अनिता सरोदे, कार्याध्यक्ष सुरेखा खिल्लारे,रहीम शेख, आदी समिती पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अँडवोकेट निलेश करमुडी यांनी एकता सेवा भावी संथा चे पुरस्कार निवड समितीचे आभार मानले यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितचे परभणी पदाधिकारी यांनीं परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात समीचे अँड निलेश करमुडी, रेणुका बोरा, शिवाजी चव्हाण, दिपक गंगणे, सुश्मिता बोरा यांचे पुष्पहाराने स्वागत सत्कार केला रुग्ण हक्क संरक्षण समितीला पुरस्कार देऊन गौरव केलेबद्दल समितीचे प्रदेशअध्यक्ष हणमंत गोत्राळ,प्रदेश संपर्क प्रमुख विनोद ईघावे, प्रदेश संघटक नरेंद्र बोरा, मराठवाडा अध्यक्ष पूजा निचळे,मराठवाडा संपर्क प्रमूख प्रा शंकरराव सोनवणे,मराठवाडा कार्याध्यक्ष रामेश्वर गंगावणे आणि कावेरी विभूते, विदर्भ विभागप्रमुख रवींद्र मेश्राम,पुणे विभाग प्रमुख संजय जोशी, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अशोक पालक,मराठवाडा प्रमुख शिवाजी नव्हरखेले,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख धनाजी जोशी, कोकण विभाग प्रमुख डॉ गजानन आंबेकर, गंगाखेड तालुकाप्रमुख राजकुमार मुंडे, परभणीचे सामाजिक कार्यकरते प्रमोद अंभोरे,रमेश घणगाव,पठाण शेख यांनी अभिनंदन केले..

Google Ad