भोकर ग्रामीण रूग्णालयात होत आहे मेडीशनचा तुटवडा व वेळचे बंधन नाही…

भोकर ग्रामीण रूग्णालयात होत आहे मेडीशनचा तुटवडा ग्रामीण भागातील व शहरी भागातील अनेक गोरगरीब जनता ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यासाठी येते.पण उपचार पण पुरेसा होत नाही. ना औषध गोळ्या पण मिळत नाहीत.अशी अवस्था दवाखाना मध्ये झाली असून.याकडे लक्ष देले पाहिजे जेव्हा पेंशन्ट येतो दवाखान्यात तेव्हा सकाळी ९:०० वाजता ओपीडी सुरू होण्याची वेळ असुन ओपीडी होते १०:३०वाजता सुरू.डाक्टर कर्मचारी येतात उशीरा यामुळे कधी कधी तर वार्ड (३)(४) मध्ये तर डाक्टर पण राहत नाहीतपण उपचारासाठी येणार्‍या पेंशन्ट ला डाक्टर साधे त्यांच्या शरीराला हात पण लावत नाहीत.आणि थातुरमातुर उपचार करून दोन तीन गोळ्या देऊन घरी पाठवतात.कधी कधी तर मेडिकल पण उपलब्ध राहत नाही.आणि वेळचे पण काही बंधन नाही.केव्हा या केव्हा जा अशी अवस्था झाली आहे भोकर ग्रामीण रूग्णालयाची.याकडे वरील अधिकारी यांनी लक्ष देले पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे..

Google Ad