Bhokar येथे युवा पॅंथर सामजिक संघ संस्थापक अध्यक्ष राहुल दादा प्रधान यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

भोकर: भोकर येथे ग्रामीण रूग्णालयात भोकर तालुकाध्यक्ष आशित दादा सोनुले यांनी ग्रामीण रूग्णालयात फळ वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा केला. व मान्यवराचा सत्कार करण्यात आला,यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून जेष्ठ पत्रकार एल ए हिरे यांनी मनोगत व्यक्त केले, त्या नंतर अहमद भाई करकेलीकर यांनी पण मनोगत व्यक्त केले, त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार एल ए हिरे, जेष्ठ पत्रकार अहमदभाई करकेलीकर, शपत्रकार विजयकुमार मोरे कोळी,पत्रकार अनिल डोईफोडे,पत्रकार सौ.पुजाताई बनसोडे, टोफिक पोलिस घुले मॅडम,पत्रकार गंगाधर नक्कलवाड,सामाजिक कार्यकर्ते निखिल हंकारे, कर्यक्रमाचे अतिर्थी राहुल गिमेकर,नितीन पंडीत,गौतम काळबांडे,व रूग्णालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Google Ad