आमदार चषक क्रिकेट स्पर्धा भोकर येथे ४ फेब्रुवारी २०२५ टेनिस बॉलचे सामने… बक्षीसाचा पाऊस

भोकर: शहरामध्ये पासून भोकर तालुक्याचे लाडके
आमदार श्री जयाताई चव्हाण ह्या.बहुमताने निवडून आल्याबद्दल ऍड.विशाल दंडवे मित्र मंडळाच्या वतीने.भरघोस बक्षीस ठेवून आमदार चषक
२०२५ ट्रेनिस बॉल क्रिकेटचे आमंत्रित सामन्याचे आयोजन करण्यात आले.आहे या सामन्याचे प्रथम बक्षीस भोकर तालुक्याच युवा नेतृत्व माजी उपनगराध्यक्ष प्रतिनिधी शेख युसुफभाई यांच्याकडून १,२१,१११ रुपये प्रथम
पारितोषिक ठेवण्यात आले आहे तर द्वितीय पारितोषिक ७७,७७७ प्रदेश उपाध्यक्ष भी बडार महाराष्ट्राचा दिलीप भाऊ सोनवाडे यांच्या तर्फे तृतीय पारितोषिक ५५,५५५ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भोकरचे
पंकज पोकलवार यांच्या तर्फे चौथे बक्षीस बंटीभाऊ राठोड तलाव रिसॉर्टचे मालक यांच्या तर्फे.तसेच विजयी ट्रॉफी अमोल शहागंठ वार यांच्यातर्फे मॅन ऑफ द बेस्ट कँच साठी ५००१, अविनाश वाघघमारे यांच्यातर्फे असे असंख्य बक्षीस ठेवण्यात आले आहेत तरी या भव्य दिव्य सामन्याचे उद्घाटन तालुक्याचे आमदार श्री जयाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते दिनांक चार सिरीज ११००१ माधव पवार यांच्याकडून तर बेस्ट फिल्डर साठी ५००१ वेणू पाटील कोंडलवार यांच्यातर्फे,बेस्ट बॅट्समन ५००१न्याकावार मॉन्टी यांच्याकडून,मॅन ऑफ
द मॅच ५००१ ऍड राजेश्वर देशपांडे यांच्या तर्फे, बेस्ट कीपर ५००१ श्रीपाद.पटवेकर यांच्यातर्फे, बेस्ट बॉलर ५००१विठ्ठल पाटील धोंडगे यांच्यातर्फे तर फेब्रुवारी रोजी मोठ्याथाटात सुरुवात होणार आहे. या अभूतपूर्व
क्रिकेट सामन्याला अमर भाऊ राजुरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी भोकर शहरासह भोकर तालुक्यातील असंख्य क्रीडा प्रेमी या सामन्यांचा
अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अँड.विशाल दंडवे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.ऍड विशाल दंडवे मित्र मंडळाचे श्रीनिवास सोनवडे अनिल बेरदेवाड माधव श्रीखंडे मनमत शेट्टे.सुधाकर माचनवार योगेश कदम, तसेच बीसीसी क्रिकेट क्लबचे बिपिन पवनकर, प्रशांत आडे, शेख नदीम,सुनील कदम,शेख अखीब,अनिल बेरदेवाड, सचिन पाटील वडगावकर,विशाल राठोड, असलम पटेल, अनिल
जाधव ए जे, वरून आडे, असलम शेख, बिजय सुरेशकर, डॉ. विनायक अकलवाड, साई पाटील, साई फेटेवाड,सचिन चव्हाण, सचिन राठोड,आकाश सूनकुरवाड, शेख जाफर, अमोल माने,सोहेल पटेल, इरशाद शेख, इत्यादी
मित्रपरिवार क्रिकेटच्या सामन्याच्या आयोजनासाठी अतोनात परिश्रम घेत आहेत.