नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे जिल्ह्याचे ड्रेसिंग पोलीस अधिकारी..

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे जिल्ह्याचे हाय पावर पोलीस अधिकारी असल्यामुळे अवैध धंदे बंद करण्यासाठी सदरच्या पावर बाज पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष पथकाची नेमणूक करून धाडी पे धाडी मारत असल्याने धंदे करणाऱ्याचे अधिकाऱ्यांच्या पथका मार्फत अड्डे उध्वस्त करण्यात येत आहे.

नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी तत्कालीन जिल्ह्याची पोलीस अधीक्षक होते सदरच्या पोलीस अधिकाऱ्यांना नांदेड जिल्ह्याचा परिपूर्ण अभ्यास असल्याने विशेष कामगिरी बजावत असून यांच्याच आदेशानुसार नांदेड जिल्ह्याचे आयपीएस अबिनाश कुमार यांनी सुद्धा जबरदस्त कामगिरी नांदेड जिल्ह्यात बजावत आहेत.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हाय कामगिरीमुळे गेल्या अनेक वर्षा पासून जिल्ह्यात चालणारा गुटखा बंद केल्यामुळे ग्रामीण भागाच्या खेडेगावात अवैधरित्या गुटखा विक्री करणारे कायमचे बंद झाले असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे

Google Ad