हिंगोली पोलीस अधिक्षक यांच्या संकल्पनेतून गुन्ह्यातील आरोपी कडुन संस्थागत केलेला मुद्देमाल जप्त..

मा.पोलीस अधीक्षक साहेब यांचे संकल्पनेतुन हिंगोली जिल्हा घटकातील पो.स्टे. चे गुन्हयातील आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबवून एकुण २९,९९,४०० /- रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपुर्वक परत*
मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली जी श्रीधर सा. यांचे संकल्पनेतुन हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. अंतर्गत दाखल गुन्हयातील जप्त मुद्देमाल फियांदोस परत करणेबाबत विशेष मोहीमेचे आयोजन करुन जास्तीत जास्त मुद्देमाल फियांदोस पतर करण्याबाबत हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर मोहीम राबविण्याबाबत सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या.त्याअनुषंगाने दिनांक ३१/५/२०२४ रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर गुन्हयात आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुरेमाल, फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम रार्यावण्यात आली असून
सदर मोहीमे दरम्यान जिल्हयातील एकूण ०६ गुन्हयातील सोन्या चांदीचे दागीने व नगदी असे किमती ३,३६.४००/- रु. ४३ मोबाईल किमती ४,६८,०००/- व १५ वाहने किंमत १३,९५,०००/- रु असा एकुण २१,९९,४००/- रु मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस परत करण्यात आला आहे. मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा चार्ज घेतल्यापासून आतापावेतो अशाच प्रकारची मोहीम राबवुन एकुण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन एकूण ४,२४,५८,४३७/-(चार कोटी चोविस लाख अठावण हजार चारसे
सदांतिस रुपये। चा मुद्देमाल फिर्यादीस फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे. सदरची कामगीरी मा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर सा. मा अपर पोलीस अधीक्षक, अर्चना पाटील, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा विकास पाटील, पोह६०
प्रमदास चकाण व सर्व पो. स्ट. प्रभारी अधिकारी व पो.स्टे.चे मुद्देमाल मोहरील यांनी अथक परिश्रम घेवून पार पाडली आहे. भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येत आहे.