भोकर भोकर मध्ये इनामी जमिनीचे खोटे फेरफार, खरेदी खत तयार करून जमिन हडप करण्याचा प्रयत्न 7 months ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल तहसीलदारांकडे केली तक्रार :आमरण उपोषणाचा इशारा भोकर( तालुका प्रतिनिधी) शहरातील इनामी जमिनीचे खोटे फेरफार सातबारा