कर्नाटक राज्याचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे…

Adiwasi kranti Marathi news 13/05/2023

कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्याबद्दल एरंडोल येथे जल्लोष एरंडोल येथे कर्नाटक राज्यात काँग्रेसला काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत बहुमत मिळाल्याबद्दल एरंडोल येथे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आर आर पण करून फटाक्याचे आतिश बाजी व जल्लोष करण्यात आला व पेढे वाटप करण्यात आले व राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है पदाधिकाऱ्यांनी कडून घोषणा देण्यात आल्या उपस्थित पदाधिकारी व नेते प्रदेश प्रतिनिधी सदस्य अण्णासाहेब विजय महाजन काँग्रेस नेते डॉक्टर फराज बोहरी आर एस पाटील सर राजेंद्र चौधरी तालुका अध्यक्ष ओबीसी सेल शेख कलीम अल्पसंख्या तालुका अध्यक्ष उप तालुकाध्यक्ष ओबीसी सेल दीपक पाटील एटीएस संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष भाऊ मोरे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल डॉक्टर प्रशांत पाटीलअंजुम दादा सय्यद बबन काका वंजारी मदन भाऊ भावसार शेख सांडू दादा डॉक्टर शेख झाकीर दादा व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Google Ad